Jaggery Business : गूळ तयार करण्यासाठी योग्य ऊस कसा ओळखायचा? वाचा… सविस्तर!

Jaggery Business Tips

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड (Jaggery Business) केली जाते. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश हे दोन राज्य देशातील आघाडीवरील ऊस उत्पादक राज्य आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये साखरनिर्मिती व्यवसाय आणि गूळ निर्मिती व्यवसाय चांगलाच बहरला आहे. मात्र आता गूळनिर्मिती करताना उसाची पारख कशी करायची? असा प्रश्न गुऱ्हाळ चालवणाऱ्या शेतकऱ्यांसमोर असतो. साधारपणे शेतकरी … Read more

Madhura Jwari : ज्वारीपासून गूळ, काकवीची निर्मिती; वाचा ‘मधुरा-1’ वाणाची वैशिष्ट्ये!

Madhura Jwari Production Of Jaggery, Kakvi

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाप्रमाणे ज्वारीची धाटे (Madhura Jwari) (ग्रामीण भाषेत ज्वारीचे ताट) चरकामध्ये घालून गोड रस काढत, गूळ, काकवी तयार करत असल्याचे तुम्ही कधी पहिले आहे का? नाही ना? मात्र सातारा जिल्ह्यातील फलटण येथील निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) गेली 50 वर्षे या गोड धाटाच्या ज्वारीवर काम करत आहे. त्यातूनच संस्थेकडून नव्वदच्या दशकात ज्वारीची … Read more

Jaggery Rate : गुळाच्या दरात घसरण; गुऱ्हाळ चालवावे कसे? शेतकऱ्यांना चिंता

हॅलो कृषी ऑनलाईन : उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातल्यानंतर साखरेसोबतच आता गुळाच्या दरातही (Jaggery Rate) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.15) गुळाला कमाल 3901 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 3851 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेल्या गुळाला चांगला दर (Jaggery Rate) मिळत … Read more

Jaggery Business : आधुनिक पद्धतीने गुळनिर्मिती; पहा कसा उभारू शकता तुम्ही स्वतःचा प्लांट!

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्याकडे सध्या पारंपरिक पद्धतीने गुळनिर्मिती केली जाते. ग्रामीण भागात हा (Jaggery Business) शेतकऱ्यांसाठी विशेषतः तरुण शेतकऱ्यांसाठी हा खूप चांगला व्यवसाय आहे. तुम्हीही हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने करण्याचा विचार करत असाल तर आपण आज आधुनिक पद्धतीने गुळनिर्मिती (Jaggery Business) कशी केली जाते. याची माहिती जाणून घेणार आहोत. पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या गूळ … Read more

मागील वर्षीचा गुळ अद्यापही शीतगृहामध्ये पडून, यंदा दरावर होणार परिणाम ?

हॅलो कृषी ऑनलाईन : उसतोडणीला सुरवात झाल्यापासून राज्यातल्या अनेक गुऱ्हाळघरामध्ये देखील गजबज सुरु आहे. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गूळ तयार केला जातो. येथील गूळ हा इतर राज्यांमध्ये देखील पाठवला जातो. गुजरात राज्यात देखील गुळ पाठवला जातो मात्र मागील वर्षीचा गुळच अद्याप शिल्लक असल्यामुळे यंदा गुळाची खरेदी कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. मागणीच कमी असल्याने त्याचा दरावरही … Read more

error: Content is protected !!