Siddheshwar Dam : येलदरीतून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
हॅलो कृषी ऑनलाईन : जायकवाडी धरणाव्यतिरिक्त पूर्णा नदीवरील येलदरी, सिद्धेश्वर ही दोन मराठवाड्यातील महत्वाची धरणे (Siddheshwar Dam) आहेत. हिंगोली जिल्ह्यात असलेल्या या दोन्ही धरणामुळे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणीसह अन्य आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. अशातच आता या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून … Read more