Halad Bajar Bhav : सांगलीत राजापुरी हळदीला 31,000 रुपये भाव; पहा आजचे भाव!

Halad Bajar Bhav Today 2 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी कमी पावसाचा सर्वच पिकांना फटका (Halad Bajar Bhav) बसला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला एक महिना झालेला कमी पाऊस, त्यातच ऑगस्ट महिन्यात पडलेला पावसाचा खंड आणि नोव्हेंबरच्या शेवटी झालेला अवकाळी पाऊस याचा यंदा हळद पिकालाही फटका बसला. मात्र नावातच दम असलेल्या राजापुरी हळदीचा राजेशाही थाट यावर्षीही पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या नवीन राजापुरी … Read more

Sangli Grapes : ‘या’ जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला वेग; आतापर्यंत झालीये ‘इतकी’ निर्यात!

Sangli Grapes Export To Dubai

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र आघाडीचे राज्य असून, नाशिक आणि सांगली जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक (Sangli Grapes) घेतले जाते. या दोन जिल्ह्यांमधून विदेशात मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होते. चालू हंगामातील सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून, 30 कंटेनरच्या माध्यमातून आतापर्यंत 438 टन द्राक्ष निर्यात दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये करण्यात आली … Read more

सातारा, सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावातील पिकांना धोका; वाकुर्डे योजना स्थगित

satara news

हॅलो कृषी ऑनलाईन (satara news) : पाण्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. त्यातल्या त्यात शेती व्यवसायात पाण्याशिवाय शेती व्यवसायाचं पान हालत नाही. सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी वाकुर्डे पाणी उपसा योजना अंतर्गत या जिल्ह्यातील दोन गावात पाणी खेळतं राहत होतं. मात्र ही योजना बंद झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील काही गावात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ८०० … Read more

अबब! शेतकऱ्याने पिकवला तब्बल 800 ग्रॅम वजनाचा कांदा; पहा Video

Sangli News

सांगली । (Sangli News) ब्रम्हनाळ येथील शेतकरी हनुमंत शिरगावे यांच्या शेतात थोडा थोडका नव्हे, तर चक्क पाऊण किलो वजनाचा कांदा पिकलाय. त्याला पहायला आणि हनुमंतरावांचे कौतुक करायला अवघा गाव लोटला आहे. तुम्ही आतापर्यंत जास्तीजास्त ५०-१०० ग्राम वजनाचा कांदा पाहिला असेल, पण या कांद्याने सारेच विक्रम तोडले आहेत. पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ या गावात राहणाऱ्या हनुमंतरावांनी ऊसात … Read more

Sangli News : हळदीचे 18 ते 20 लाख पोत्यांचे असणारे उत्पादन 13 लाख पोत्यांपर्यंत घटले

Sangli News

सांगली । हळदीचे शहर अशी देशभरात सांगलीची (Sangli News) ओळख आहे. याच हळद व्यापाराला चांगले दिवस यावेत यासाठी स्व. वसंतदादांनी सांगलीत मार्केट यार्डाची (Market Yard) आणि हळद वायदेबाजाराची स्थापना केली होती. मात्र अलीकडच्या काही वर्षांत हळदीचे उत्पादन (Turmeric Production) मोठ्या प्रमाणावर घटले आहे. हळदीचे 18 ते 20 लाख पोत्यांचे असणारे उत्पादन 13 लाख पोत्यांपर्यंत घटले … Read more

स्वाभिमानी आक्रमक; सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यांवर काढली मोटसायकल रॅली

Rally by Swabhimani Sanghatna

हॅलो कृषी ऑनलाईन : एकरकमी एफआरपीच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज चांगलेच आक्रम झालेले पहायला मिळाले. स्वाभिमानीच्या वतीने आज सांगली जिल्ह्यतल्या कारखान्यांवर धडक मोटारसायकल रॅली काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे या रॅलीच्या अध्यक्षस्थानी होते. दरोडेखोर साखर सम्राटाचे करायचे काय? खाली मुंडी वर पाय, मापात पाप नको वजनात … Read more

राघु चोचीच्या राजाचा रुबाबच वेगळा ; तब्बल 31 लाखांला मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो शेतकरी आणि त्याची जनावरे यांचं नातंच काही और असत. शेतकरी आपल्या जनावरांची जीवापाड काळजी घेत असतो. यापैकी काही जनावरं ही लाखात एक असतात. असाच काहीसा आहे राघू चोचीचा राजा नावाचा देखणा बोकड… विशेष म्हणजे या बोकडाची किंमत तब्बल ३१ लाख आहे. कोरोनाची लाट ओसरल्यामुळे पुन्हा एकदा कृषी प्रदर्शने , … Read more

थकीत बिलासाठी संतप्त शेतकर्‍यांचा तासगावात रस्ता रोको ; पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट

हॅलो कृषी ऑनलाईन : तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने थकविलेल्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या ऊस बिलांसाठी संतप्त शेतकर्‍यांनी तासगावात खासदारांच्या घरावर हल्लाबोल केला. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. एकतर ऊसबिल द्या नाहीतर आम्ही सर्व शेतकरी तासगावातील चौकात सामुदायिक आत्महत्या करू, असा आक्रमक पवित्रा घेतला. घटनास्थळी खासदार संजयकाकांनी भेट देऊन 2 फेब्रुवारीपर्यंत बिले … Read more

error: Content is protected !!