Black Turmeric Farming : काळ्या हळदीची शेती करेल मालामाल; 500 रुपये किलो मिळतो भाव!

Black Turmeric Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : हळद म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पिवळ्या हळकुंडाचे (Black Turmeric Farming) चित्र उभे राहते. हळद हा मसाल्याचा पदार्थ असून, बाजारात त्याला नेहमीच मागणी असते. इतकेच नाही तर हळद पिकाला शेतकऱ्यांना दरही चांगला मिळतो. सध्या हळदीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये सरासरी 15000 ते 17000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. आज आपण पिवळ्या हळदीपेक्षा … Read more

Halad Bajar Bhav : हळदीच्या दरात 15 टक्क्यांनी घसरण; शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण!

Halad Bajar Bhav Today 5 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील पंधरवड्यात हळदीचे दर (Halad Bajar Bhav) काहीसे चढे असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात हळदीचे दर 15 टक्क्यांनी घसरले आहेत. आज राज्यातील बाजार समितीत हळदीचे दर सरासरी 12000 ते 15000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी हळदीचे दर 18000 हजारांपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले … Read more

Turmeric GI Tag : हिंगोलीच्या हळदीला मिळाले जीआय मानांकन; जगभर ओळख निर्माण होणार!

Turmeric GI Tag Hingoli District

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद उत्पादक (Turmeric GI Tag) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम आणि अकोला या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळद उत्पादन होते. राज्यातील या पाच जिल्ह्यांचे मिळून ‘वसमत हळद’ या नावाने नुकतेच भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार … Read more

Halad Bajar Bhav : हळद दर उच्चांकी पातळीवर; वाचा.. आजचे राज्यातील बाजारभाव!

Halad Bajar Bhav Today 20 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद (Halad Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुरु असलेली हळद दरातील वाढ सुरूच आहे. आज राजापुरी हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली बाजार समितीत, हळदीला उच्चांकी 61000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. राज्यातील हळद काढणी हंगाम शेवटा आला आहे. अशातच आता पुन्हा एकदा … Read more

Halad Bajar Bhav : हळद दरात सुधारणा कायम; वाचा.. आजचे राज्यातील बाजारभाव!

Halad Bajar Bhav Today 15 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात (Halad Bajar Bhav) मोठी वाढ झाली आहे. हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात देखील हळदीचा दर प्रतिक्विंटल 21369 रुपयांवर पोहोचला आहे. तर ,महाराष्ट्रात सध्या हळद दर सरासरी 12500 ते 17500 प्रति क्विंटलपर्यंत असल्याचे पाहायला मिळत आहे. भविष्यामध्ये हळद दरात आणखी … Read more

Halad Bajar Bhav : हळद दरात 1350 रुपयांनी वाढ; पहा आजचे हळद बाजारभाव!

Halad Bajar Bhav Today 11 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले दोन-तीन वर्ष हळद (Halad Bajar Bhav) पिकाने राज्यातील शेतकऱ्यांना खूप रडवले होते. जवळपास 5 ते 6 हजारांपर्यंत घसरलेले दर पाहता, शेतकरी बाजार समित्यांमध्ये आक्रमक पवित्रा घेत होते. तसेच आपल्या पिवळ्या सोन्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हळद उकिरड्यावर टाकून द्यावी का? असा सवाल उपस्थित करत होते. मात्र, यंदा हळद पिकासाठी सर्वच … Read more

Turmeric Rate: हळदीने ओलांडला 17 हजारांचा टप्पा, जाणून घ्या नवे दर

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या चार पाच वर्षांपासून हळदीचे दर (Turmeric Rate) कमी झाले होते. यंदा मात्र हळदीच्या दरात (Turmeric Rate) चांगली वाढ झाल्याने वाशीमच्या शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केलं आहे. वाशीमच्या रिसोड बाजार समितीत हळदीला 17 हजार 150 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे मागील वर्षी हळद साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. मसाला … Read more

Turmeric Farming : हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्रासाठी 14 कोटींचा निधी मंजूर; वाचा.. जीआर!

Turmeric Farming 14 Crore Sanctioned

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात हळद या पिकाचे (Turmeric Farming) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनासाठी देशात विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या हळदीला देशातच नव्हे तर विदेशात देखील मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. तसेच हळद पिकावर संशोधन व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात … Read more

Halad Bajar Bhav : हळद दरात मोठी वाढ; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Halad Bajar Bhav Today 4 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच उत्पादक जिल्ह्यांमध्ये हळद (Halad Bajar Bhav) काढणी हंगाम जोरात सुरु असून, सध्याच्या घडीला काढणी हंगाम निम्म्यापर्यंत आला आहे. मात्र, असे असतानाही हळदीच्या दराने यंदा शेतकऱ्यांना चांगलीच साथ दिली आहे. राजापुरी हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली बाजार समितीत सध्या हळदीला उच्चांकी 32,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. तर हिंगोली आणि … Read more

Halad Bajar Bhav : हळद दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Halad Bajar Bhav Today 21 February 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : जानेवारी महिन्याच्या शेवटी हळद दरात (Halad Bajar Bhav) वाढ होण्यास हळूहळू सुरुवात झाली. त्यानुसार मागील पंधरा दिवस ते तीन आठवड्यांपासून हळदीचे बाजारभाव एका स्थिर पातळीवर टिकून असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षीचा हळद हंगाम सुरु होऊन, जवळपास एक महिन्याहून अधिक काळ उलटला असून, सांगली आणि हिंगोली या दोनही प्रमुख हळद बाजार समित्यांमध्ये … Read more

error: Content is protected !!