Halad Farming : हळद उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’; एकरात 6 लाखांची कमाई!

Halad Farming Farmer Earn 6 Lakhs Per Acre

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद उत्पादकांना (Halad Farming) यंदा ‘अच्छे दिन’ आले आहे. राज्यात प्रामुख्याने सांगली, हिंगोली जिल्हा आणि आसपासचा परिसर हळद उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. हिंगोली जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरातील हळदीला अलीकडेच ‘बसमत हळद’ म्हणून जीआय मानांकन देखील प्राप्त झाले आहे. हिंगोली बाजार समिती हळदीसाठी विशेष प्रसिद्ध असून, या ठिकाणी विदर्भ-मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून हळद … Read more

Halad Processing : 10 एकरात सेंद्रिय हळद लागवड; प्रक्रिया करून कमावले 30 लाख रुपये!

Halad Processing Woman Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हळद लागवडीखालील (Halad Processing) क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, हिंगोली आणि सांगली बाजारपेठ हळदीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे चालू वर्षी हळदीला चांगला बाजारभाव देखील मिळाला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाच्या माध्यमातून यंदा आर्थिक समृद्धी मिळाली आहे. आज आपण अशाच एका हळद उत्पादन घेतलेलया, यशस्वी महिला व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी … Read more

Halad Bajar Bhav : हळदीच्या दरात 15 टक्क्यांनी घसरण; शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण!

Halad Bajar Bhav Today 5 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील पंधरवड्यात हळदीचे दर (Halad Bajar Bhav) काहीसे चढे असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात हळदीचे दर 15 टक्क्यांनी घसरले आहेत. आज राज्यातील बाजार समितीत हळदीचे दर सरासरी 12000 ते 15000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी हळदीचे दर 18000 हजारांपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले … Read more

Halad Bajar Bhav : हळद दर उच्चांकी पातळीवर; वाचा.. आजचे राज्यातील बाजारभाव!

Halad Bajar Bhav Today 20 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद (Halad Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुरु असलेली हळद दरातील वाढ सुरूच आहे. आज राजापुरी हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली बाजार समितीत, हळदीला उच्चांकी 61000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. राज्यातील हळद काढणी हंगाम शेवटा आला आहे. अशातच आता पुन्हा एकदा … Read more

Halad Bajar Bhav : हळद दरात घसरण; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Halad Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या हळद (Halad Bajar Bhav) काढणीला चांगलाच वेग आला असून, नांदेड बाजार समितीतही या हंगामातील नवीन हळद दाखल झाली आहे. त्यामुळे आता रिसोड (वाशीम), हिंगोली, बसमत, सांगली या हळदीच्या सर्वच प्रमुख बाजार समित्यांमध्ये चांगली आवक पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील हळद दरात काहीसा चढ-उतार सुरूच आहे. मात्र सध्या … Read more

error: Content is protected !!