Preparation For Kharif Season: शेतकऱ्यांनो, शेतात खरीप पूर्व तयारी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात (Preparation For Kharif Season) पिकांचे चांगले आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठीपूर्व नियोजन खूप महत्त्वाचे आहे. शेतीतील खर्च कमी करण्यासाठी शेतात जमिनीची तयारी (Land Preparation) पासून व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या खरीप पूर्व तयारी (Preparation For Kharif Season) करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्या.   जमिनीनुसार पिकांचे नियोजन (Preparation For Kharif … Read more

Soil Health Card: सॉइल हेल्थ कार्ड पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या मातीचे आरोग्य

हॅलो कृषी ऑनलाईन: मृदा आरोग्य कार्डद्वारे (Soil Health Card) शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील जमिनीच्या सुपीकतेची अचूक माहिती मिळते तसेच पिकांमध्ये संतुलित खत आणि खतांचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाते. यामुळे पिकांच्या दर्जेदार वाढीसह उत्पादनांमध्येही वाढ होत असल्याचा दावा सरकारने केला आहे. केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथून … Read more

7 दिवसाच्या आत मोबाईलवर मिळणार माती परीक्षण अहवाल – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Soil Testing

Soil Testing : रासायनिक खतांचा गरजेपेक्षा जास्त वापरामुळे राज्यातील शेतीचे आरोग्य खराब झाले असून कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणावर भर देणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेतली जाणार आहे. तालुका स्तरापर्यंत माती परीक्षण केंद्रे अद्ययावत करून माती परीक्षणासाठी आता शेतकरी आपल्या मातीचा बॉक्स माती परीक्षण केंद्राचा पत्ता टाकून त्यावर त्याच्या मोबाईल नंबरसह … Read more

Soil Testing : माती व पाणी परीक्षणाबद्दल A टू Z माहिती जाणून घ्या, आपण स्वतःला दवाखान्यात दाखवतो तर मग आपल्या धरणी मायला का नाही बरं?

soil testing

हॅलो कृषी ऑनलाईन (Soil Testing) : माती व पाणी परिक्षण करणे हे आधुनिक शेतीचे पहिले पाऊल आहे. माती व पाणी परिक्षण केल्याने आपल्या शेतातील मातीची आणि पाण्याची गुणवत्ता आणि आरोग्य आपणास समजते. आपण आपल्याला काही झाले तर लगेच दवाखान्यात जाऊन चेकअप करतो. पण जी धरणी माय म्हणजेच जमीन/माती आपल्या कित्तेक पिढ्यांना जोपासतीये तिला आपण दवाखान्यात … Read more

अरे व्वा! शेतकऱ्यांसाठी खूशखबर, माती परीक्षणासाठी नो टेन्शन, पोस्टने पाठवा माती..

soil testing

Soil Testing : गेल्या काही महिन्यांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच जून-जुलै महिन्यात कधी उन्हाच्या झळा, गुलाबी थंडी, तर कधी पावसाची रिमझिम यामुळे हवामानाचे चक्र फिरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पेरण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचण आल्यास किंवा बोगस बियाणांच्या घटना कमी करण्यासाठी … Read more

शेतकऱ्यांनो, विद्राव्य खते वापरताना ‘या’ गोष्टी माहिती असल्याच पाहजेत; जाणून घ्या ‘फर्टिगेशन’ म्हणजे काय ?

crop

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, पिकांच्या जोमदार वाढीसाठी खतांचा वापर शेतकऱ्यांकडून हमखास केला जातो. मात्र पिकांना खते देण्यापूर्वी माती परीक्षण, पिकाच्या वाढीनुसार खतांची गरज, हवामान या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण पिकांसाठी विद्राव्य खतांचा वापर कसा करायचा? याची माहिती घेऊया… पाण्यात विरघळणारी खते याशिवाय सध्या बाजारात नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म … Read more

खरीप हंगामात बीजप्रक्रिया करूनच करा पेरणी; ‘असा’ होईल फायदा

Bijprakriya

हॅलो कृषी । बीजप्रक्रिया नेकमी कशासाठी आणि कशी केली जाते हे आज आपण जाणून घेणार आहोत. बीजप्रक्रिया म्हणजे नेमके काय? पेरणीपूर्वी एक विशिष्ट लक्ष ठेवून उत्पादन वाढीसाठी आणि कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी केलेली जैविक खताची, बुरशीनाशकांची, रासायनिक बुरशीनाशकांची किंवा कीटकनाशकाची बियाण्यावर केलेली प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया होय. बीजप्रक्रिया म्हणजे उत्पादन वाढीसाठी आणि कीटक नियंत्रणासाठी … Read more

error: Content is protected !!