Rabi Sowing : ‘या’ राज्यांमध्ये गहू पेरणीत वाढ; ‘पहा’ देशात किती झालीये रब्बीची पेरणी!

Rabi Sowing Increase In Wheat Sowing

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबरच्या शेवटीपर्यंत देशातील रब्बी पिकांच्या लागवडीत (Rabi Sowing) बरीच वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 629.65 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 646.16 लाख हेक्टर इतकी नोंदवली होती. अर्थात यावर्षी आतापर्यंत रब्बी पिकांच्या पेरणीत केवळ तीन टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी झालेला सरासरी पाऊस आणि … Read more

Water Storage Affects Rabi Crops: जलसाठ्याच्या कमी होणार्‍या पातळीमुळे महाराष्ट्रात रब्बीची पेरणी मंदावली

हॅलो कृषी ऑनलाईन:  महाराष्ट्रात या वर्षी रब्बी हंगामाची 45.26 लाख हेक्टर पेक्षा जास्त पेरणी झाली आहे, (Water Storage Affects Rabi Crops) जी रब्बी लागवडीसाठी एकूण उपलब्ध जमिनींपैकी 84 टक्के आहे (Water Storage Affects Rabi Crops). म्हणजेच एकूण सरासरी पेरणी 53.97 लाख हेक्टर नोंदली गेली आहे. या तुलनेत, गेल्या वर्षी याच कालावधीत, राज्याने 48.87 लाख हेक्टरवर … Read more

Rabi Sowing : देशात 567.04 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी; पहा पिकनिहाय आकडेवारी!

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 च्या रब्बी हंगामात देशात आतापर्यंत 567.04 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. देशातील एकूण सामान्य पेरणीच्या तुलनेत आतापर्यत ९० टक्के इतकी रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये गव्हाची 307.32 लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, ती देशातील एकूण रब्बी पिकांच्या पेरणीपैकी ९२ टक्के इतकी आहे. येत्या काळात तापमानात … Read more

Rabi Sowing : पावसाअभावी देशातील रब्बीची पेरणी रखडली; शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त

Rabi Sowing

हॅलो कृषी ऑनलाईन : ऑगस्टनंतर आता ऑक्टोबर महिनाही कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देशातील महत्वाच्या कृषी उत्पादक राज्यांमध्ये पावसाअभावी शेतात ओलच नसल्याने अनेक भागात रब्बीची पेरणी (Rabi Sowing) रखडली आहे. थंडीच्या दिवसात तापमान कमी राहत असल्याने पिकांना अधिकच्या पाण्याची आवश्यकता नसते. मात्र उगवणीसाठी ओलच नसल्याने अनेक भागात शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कोणकोणत्या राज्यांमध्ये भीषण परिस्थिती … Read more

सांगली जिल्ह्यात २.८ लाख हजार हेक्टवर रब्बीचा पेरा; सव्वा लाख टन खतांची मागणी ,थेट बांधावर मिळणार खत

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाला सुरुवात होत असून 2 लाख 80 हजार हेक्टरवर पेरण्या होणार आहेत. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव पुर्व भागात रब्बीचे क्षेत्र मोठे आहे. हंगामात खते आणि बियाण्यांची टंचाई निर्माण होणार नाही, याबाबतची दक्षता कृषी विभागाने घेतली आहे. खतं थेट बांधावर 1 लाख 24 हजार 230 टन रासायनिक … Read more

error: Content is protected !!