Online Registration for Sale of Paddy: शेतकर्यांना धान विक्रीसाठी करावी लागेल आधी नोंदणी! ‘ही’ आहेत गडचिरोली जिल्ह्यासाठी धान खरेदी केंद्रे
हॅलो कृषी ऑनलाईन: धानाची विक्री करण्यासाठी आधी ऑनलाईन नोंदणी (Online Registration for Sale of Paddy) करणे शेतकर्यांना बंधनकारक असणार आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या (Tribal Development Corporation) आधारभूत किंमत खरेदी धान व मक्याची खरेदी करण्यात येणार आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामात धान (Paddy Purchase) व मक्याची (Maize Purchase) खरेदी करण्यात येणार आहे. धान … Read more