Online Registration for Sale of Paddy: शेतकर्‍यांना धान विक्रीसाठी करावी लागेल आधी नोंदणी! ‘ही’ आहेत गडचिरोली जिल्ह्यासाठी धान खरेदी केंद्रे

हॅलो कृषी ऑनलाईन: धानाची विक्री करण्यासाठी आधी ऑनलाईन नोंदणी (Online Registration for Sale of Paddy) करणे शेतकर्‍यांना बंधनकारक असणार आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या (Tribal Development Corporation) आधारभूत किंमत खरेदी धान व मक्याची खरेदी करण्यात येणार आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामात धान (Paddy Purchase) व मक्याची (Maize Purchase) खरेदी करण्यात येणार आहे. धान … Read more

Paddy Purchase : ‘या’ पिकाच्या हमीभावाने सरकारी खरेदीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ!

Paddy Purchase From Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील धान उत्पादक (Paddy Purchase) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात किमान आधारभूत किंमतीने अर्थात हमीभावाने केल्या जाणाऱ्या धानाच्या सरकारी खरेदीच्या मुदतीमध्ये पुन्हा एक महिना वाढ करण्यात आली आहे. परिणामी, आता धान उत्पादक शेतकऱ्यांना 31 मार्च 2024 पर्यंत आपल्या धानाची विक्री करता येणार आहे. त्यामुळे आता याचा राज्यातील लाखो नोंदणीकृत धान उत्पादक … Read more

Paddy Purchase : शेतकऱ्यांकडून 1 लाख 30 हजार कोटींची धान खरेदी; केंद्र सरकारची माहिती!

Paddy Purchase 1 Lakh 30 Thousand Crore

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या खरीप हंगामात देशभरात आतापर्यंत जवळपास 600 लाख टन धानाची सरकारी खरेदी (Paddy Purchase) करण्यात आली आहे. या सरकारी धान खरेदीचा देशातील 75 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला असून, संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे हमीभावाने एकूण 1 लाख 30 हजार कोटी रुपये सरकारकडून वितरित करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात … Read more

Paddy Procurement: धान खरेदी नोंदणीला महिन्याभराची मुदतवाढ; शेतकर्‍यांना दिलासा!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात धान आणि भरड धान्याची खरेदी (Paddy Procurement) अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने खरीप हंगामासाठी खरेदीची मुदत आता पुन्हा वाढविण्यात आली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) खरीप हंगामात 258 शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर 30 जानेवारीपर्यंत 30 लाख 73 हजार 558.65 क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. महानोंदणी अप्लीकेशन … Read more

Grains Purchase : केंद्र सरकारकडून 1062.69 लाख टन अन्नधान्याची खरेदी

हॅलो कृषी ऑनलाईन : “2022-23 या वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून 1062.69 लाख टन अन्नधान्याची खरेदी (Grains Purchase) करण्यात आली आहे. जी 2014-15 यावर्षी 759.44 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. याशिवाय यावर्षी अन्नधान्याच्या खरेदीवर 2.28 लाख कोटींचा निधी (Grains Purchase) केंद्र सरकारकडून खर्च करण्यात आला आहे. तर 2014-15 मध्ये अन्नधान्य खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 1.06 लाख कोटी … Read more

Paddy Purchase : ‘या’ जिल्ह्यात धान खरेदीला वेग; आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक खरेदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या धान खरेदीला वेग (Paddy Purchase) आला असून, यावर्षी 2023-24 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक धानाची खरेदी (Paddy Purchase) करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शेतकऱ्यांना तात्काळ धान खरेदीचे पैसे देण्यात आले आहे. ही खरेदी 2183 रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा … Read more

Paddy Purchase : विदर्भात 222 धान खरेदी केंद्र सुरू; पहा कोणत्या जिल्ह्यात किती केंद्र

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारकडून 222 धान खरेदी (Paddy Purchase) केंद्र सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 51 खरेदी केंद्र हे विपणन महासंघाकडून तर 171 खरेदी केंद्र (Paddy Purchase) ही आदिवासी विकास महामंडळाकडून सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. … Read more

Paddy Purchase : सरकारकडून धान खरेदीला सुरुवात; प्रति क्विंटल दर किती?

Paddy Purchase

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने २०२३-२४ च्या चालू खरीप हंगामात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान (Paddy) आणि भरडधान्यांच्या (बाजरी, ज्वारी, नाचणी) खरेदीस मान्यता दिली आहे. त्यामुळे गुरुवारपासून (ता.9) राज्य सरकारकडून धानाच्या सरकारी खरेदीस (Paddy Purchase) सुरुवात झाली आहे असे राज्याच्या अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून 31 जानेवारी 2024 … Read more

error: Content is protected !!