Agri Minister : अर्जुन मुंडा देशाचे नवे कृषीमंत्री; नरेंद्र सिंह तोमर यांचा राजीनामा स्वीकारला!

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर बुधवारी (ता.6) केंद्रीय कृषी मंत्री (Agri Minister) नरेंद्र सिंह तोमर यांनी संसद सदस्यत्वासह कृषी मंत्रालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तोमर (Agri Minister) यांचा राजीनामा स्वीकारला असून, नरेंद्र सिंह तोमर यांच्या जागी आता कॅबिनेट मंत्री अर्जुन मुंडा हे देशाचे नवीन कृषी मंत्री बनले … Read more

Grains Purchase : केंद्र सरकारकडून 1062.69 लाख टन अन्नधान्याची खरेदी

हॅलो कृषी ऑनलाईन : “2022-23 या वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून 1062.69 लाख टन अन्नधान्याची खरेदी (Grains Purchase) करण्यात आली आहे. जी 2014-15 यावर्षी 759.44 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. याशिवाय यावर्षी अन्नधान्याच्या खरेदीवर 2.28 लाख कोटींचा निधी (Grains Purchase) केंद्र सरकारकडून खर्च करण्यात आला आहे. तर 2014-15 मध्ये अन्नधान्य खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 1.06 लाख कोटी … Read more

Rice Price : भारताच्या निर्यात बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदूळ महागला

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किंमती (Rice Price) नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मागील काही दिवसांपासून अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये तांदूळ निर्यातीवरील शुल्कात वाढ करत गैर-बासमती तांदळावर पूर्णतः बंदी घातली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या दरात (Rice Price) जवळपास 24 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. तांदळाचे दर मागील 15 … Read more

ड्रोन खरेदीसाठी 10 लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार, शेतकऱ्यांना होणार फायदा

Drone

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या काळानुसार शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरही आवश्यक झाला आहे. ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांचे काम सोपे होते. पिकांवर वाढणारे रोग आणि कीड सहज रोखता येतात.ड्रोन तंत्रज्ञानाचे कृषी क्षेत्रातील अनोखे फायदे लक्षात घेऊन कृषी मंत्रालयाकडून ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार केला जात आहे. यासाठी अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आणि … Read more

error: Content is protected !!