Agriculture Integrated Command and Control Center: मोदी सरकारने सुरू केला डिजिटल डॅशबोर्ड; जाणून घ्या शेतकर्‍यांना होणारे फायदे!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील शेतकर्‍यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा (Agriculture Integrated Command and Control Center) वापर करून माहिती, सेवा अन् सुविधांनी सुसज्ज करून सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा (Arjun Munda) यांनी कृषी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर (Agriculture Integrated Command and Control Center) उद्घाटन केले. खरं तर कृषी क्षेत्रातील सर्व … Read more

Farmers Protest : केंद्र सरकार-शेतकरी यांच्यातील चौथी बैठक सकारात्मक; पहा काय तोडगा निघाला!

Farmers Protest Fourth Meeting Positive

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव (Farmers Protest ) मिळावा. यासाठी देशभरात कायदा करण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून आठवडाभरापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. आज शेतकरी आंदोलनाचा सातवा दिवस असून, रविवारी (ता.18) रात्री उशिरा केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी संघटना यांच्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चौथी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारने … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलकांवर दडपशाही ते कृषीमंत्र्यांचे विधान! वाचा… आज काय घडलं!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने (Farmers Protest) आज पहिल्याच दिवशी हिंसक वळण घेतले. आंदोलनकारी शेतकरी आणि दिल्ली पोलीस यांच्यामध्ये शंभू बॉर्डरवर बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डरवर उभारण्यात आलेली सिमेंटची भिंत उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटी दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रू धुराचा वापर केला. … Read more

PM Kisan Mandhan Scheme : ‘या’ शेतकऱ्यांना वर्षाला 36 हजार रुपये मिळणार; कृषिमंत्र्यांची माहिती!

PM Kisan Mandhan Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : “वृद्धापकाळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Scheme) राबवली जात आहे. आतापर्यंत देशातील 23 लाख 38 हजार 720 शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान मानधन योजनेत सहभाग नोंदवला आहे. या सर्व शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये मासिक याप्रमाणे वर्षाला 36 हजार रुपये इतकी पेन्शन (PM … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये घट; पहा.. महाराष्ट्रात किती लाभार्थी!

PM Kisan Yojana Decrease Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी २०१९ पासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवली जात आहे. मात्र आता या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असल्याचे समोर आले आहे. कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी याबाबतची आकडेवारी लोकसभेत सादर केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, वर्ष 2022-23 मध्ये या योजनेअंतर्गत देशातील … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट; केंद्रीय कृषिमंत्री स्पष्ट शब्दात बोलले!

PM Kisan Yojana Arjun Munda Spoke Clearly

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची (PM Kisan Yojana) सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपयांची आर्थिक मदत, तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. तर या महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना 16 … Read more

Soil Health Card : माती परीक्षणासाठी देशात 8272 प्रयोगशाळा; कृषिमंत्र्यांची माहिती

Soil Health Card Laboratory

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करत असताना उत्पादन वाढीसाठी जमिनीतील मातीचे आरोग्य (Soil Health Card) टिकवून ठेवणे खूप गरजेचे असते. याच दृष्टीने केंद्र सरकारकडून माती परीक्षणासाठी ‘सॉइल हेल्थ कार्ड’ ही योजना राबवली जात आहे. ही योजना देशातील अल्प भूधारक आणि आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशात 8 हजार 272 प्रयोगशाळा कार्यरत … Read more

Agri Science Centres : देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 3499 पदे रिक्त; कृषिमंत्र्यांची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : आज देशभरात शेतकरी दिवस (Agri Science Centres) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताला शेतकऱ्यांचा देश आणि कृषिप्रधान देश अशी संबोधने दिली जातात. मात्र आता याच देशातील 638 कृषी विज्ञान केंद्रांमध्ये वेगवेगळ्या पातळीवरील जवळपास 3 हजार 499 पदे रिक्त आहेत. ज्यामुळे या कृषी विज्ञान केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे. अशी माहिती … Read more

Agriculture GDP : देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राची पीछेहाट; कृषिमंत्र्यांची लोकसभेत माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्र हे देशातील जीडीपीमध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) महत्वाची भूमिका (Agriculture GDP) बजावते. कोरोना काळात सर्व काही ठप्प झालेले असताना शेती क्षेत्र हे एकमेव क्षेत्र होते, ज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला पडझडीपासून वाचवले होते. मात्र देशाचे कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत सादर केलेल्या लेखी माहितीत म्हटले आहे की, 1990-91 मध्ये शेतीचा भारतीय … Read more

Agri Minister : अर्जुन मुंडा देशाचे नवे कृषीमंत्री; नरेंद्र सिंह तोमर यांचा राजीनामा स्वीकारला!

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर बुधवारी (ता.6) केंद्रीय कृषी मंत्री (Agri Minister) नरेंद्र सिंह तोमर यांनी संसद सदस्यत्वासह कृषी मंत्रालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तोमर (Agri Minister) यांचा राजीनामा स्वीकारला असून, नरेंद्र सिंह तोमर यांच्या जागी आता कॅबिनेट मंत्री अर्जुन मुंडा हे देशाचे नवीन कृषी मंत्री बनले … Read more

error: Content is protected !!