Farmers Protest : शेतकरी आंदोलकांवर दडपशाही ते कृषीमंत्र्यांचे विधान! वाचा… आज काय घडलं!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने (Farmers Protest) आज पहिल्याच दिवशी हिंसक वळण घेतले. आंदोलनकारी शेतकरी आणि दिल्ली पोलीस यांच्यामध्ये शंभू बॉर्डरवर बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डरवर उभारण्यात आलेली सिमेंटची भिंत उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटी दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रू धुराचा वापर केला. … Read more

Micro Irrigation : ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री

Micro Irrigation Scheme In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे राज्यात सूक्ष्म सिंचनाची (Micro Irrigation) व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. ‘प्रति थेंब अधिक पीक’ या सूक्ष्म सिंचन योजनेला शेताशेतामध्ये पोहचवत कमी पाण्यात शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील एकूण सूक्ष्म सिंचन क्षेत्रापैकी राज्यातील 11 टक्के क्षेत्र हे सूक्ष्म सिंचनाखाली (Micro … Read more

Agri Schemes : शेतीसाठीचा सर्व निधी खर्च करा; कृषिमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Agri Schemes Spend All Funds

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची (Agri Schemes) प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच कृषी योजनांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा (Agri Schemes) आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी … Read more

Agri Science Centres : देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 3499 पदे रिक्त; कृषिमंत्र्यांची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : आज देशभरात शेतकरी दिवस (Agri Science Centres) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताला शेतकऱ्यांचा देश आणि कृषिप्रधान देश अशी संबोधने दिली जातात. मात्र आता याच देशातील 638 कृषी विज्ञान केंद्रांमध्ये वेगवेगळ्या पातळीवरील जवळपास 3 हजार 499 पदे रिक्त आहेत. ज्यामुळे या कृषी विज्ञान केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे. अशी माहिती … Read more

Agriculture GDP : देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राची पीछेहाट; कृषिमंत्र्यांची लोकसभेत माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्र हे देशातील जीडीपीमध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) महत्वाची भूमिका (Agriculture GDP) बजावते. कोरोना काळात सर्व काही ठप्प झालेले असताना शेती क्षेत्र हे एकमेव क्षेत्र होते, ज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला पडझडीपासून वाचवले होते. मात्र देशाचे कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत सादर केलेल्या लेखी माहितीत म्हटले आहे की, 1990-91 मध्ये शेतीचा भारतीय … Read more

जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी – कृषिमंत्री मुंडे

Dhananjay Munde

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री … Read more

Agriculture News : दुकानदारांची खत खरेदीची सक्ती संपणार? शेतक-यांना Whatsapp वर करता येणार तक्रार, पहा काय करावं लागणार..

Agriculture News

Agriculture News । खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकुन फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. बियाणांच्या पुरवठ्याचा आढावाही … Read more

‘या’ रसायनाचा वापर यापुढे शेतीत होणार नाही, जाणून घ्या सरकारने का लावली बंदी

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने तणनाशक ग्लायफोसेट आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जच्या वापरावर बंदी घातली आहे. याच्या वापरामुळे मानव आणि प्राण्यांना होणारे आरोग्य धोके आणि धोके लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. तथापि, उद्योग संघटना AGFI ने जागतिक अभ्यास आणि नियामक संस्थांच्या समर्थनाचा हवाला देत सरकारच्या निर्णयाला विरोध … Read more

error: Content is protected !!