Agricultural Drone : ड्रोन विकत घेण्यासाठी सरकारी अनुदान कसं मिळवायचं? पहा किती आहे अनुदानाची रक्कम | Apply Now

Drone

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा (Agricultural Drone) वापर करण्यास केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली आहे. याच्या वापरासाठी अर्थसंकल्पात देखील तरतूद करण्यात आली आहे. केंद्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून कृषी पदवीधारकांना ड्रोन युक्त अवजारे, सेवा सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी पाच लाखांपर्यंत अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादक संस्थांना म्हणजेच(FPO) साठी साडेसात … Read more

ड्रोन वापरासाठी सरकारने दिली 477 कीटकनाशकांना मान्यता

Drone

हॅलो कृषी ऑनलाईन : ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया (DFI) ने सांगितले की, कृषी-ड्रोनचा अवलंब जलदगतीने करण्यासाठी कृषी मंत्रालयाने ड्रोन वापरासाठी 477 कीटकनाशकांना अंतरिम मंजुरी दिली आहे. DFI ने एका निवेदनात म्हटले आहे की, “केंद्रीय कृषी मंत्रालय आणि केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने (CIB&RC) ही अंतरिम मंजुरी दिली आहे”. फेडरेशनने पुढे सांगितले की, CIB&RC कडे … Read more

Budget 2022: कृषी क्षेत्रात ड्रोन्सचा वापर, सिंचनासाठी 44 हजार 605 कोटींची तरतूद…

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 2022-2023 चा अर्थसंकल्प संसदेत सादर करीत आहेत. यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय असणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असताना शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याकडे सरकर प्रयत्नशील असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हंटले आहे. कृषीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर देशात कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे अशी घोषणा … Read more

ड्रोन खरेदीसाठी 10 लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार, शेतकऱ्यांना होणार फायदा

Drone

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या काळानुसार शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरही आवश्यक झाला आहे. ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांचे काम सोपे होते. पिकांवर वाढणारे रोग आणि कीड सहज रोखता येतात.ड्रोन तंत्रज्ञानाचे कृषी क्षेत्रातील अनोखे फायदे लक्षात घेऊन कृषी मंत्रालयाकडून ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार केला जात आहे. यासाठी अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आणि … Read more

error: Content is protected !!