Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024: राज्यातील शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी; पुढील 5 वर्ष मिळणार मोफत वीज!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील शेतकर्‍यांसाठी (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024) एक आनंदाची बातमी आहे. शिंदे सरकारने (State Government) पुढील पाच वर्ष शेतकर्‍यांना मोफत वीज देण्या संदर्भातील जीआर काढला आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2029 दरम्यान ही योजना लागू करण्यात येणार आहे. सरकारने अर्थसंकल्पात शेतकर्‍यांचे वीज बील माफ (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024) करण्याची … Read more

Bhu Aadhaar: जमिनीच्या नोंदीचे डिजिटायजेशन करण्यासाठी आता लवकरच येणार ‘भू-आधार’!

हॅलो कृषी ऑनलाईन: आधार कार्डप्रमाणेच सहा कोटी शेतकर्‍याच्या जमिनीला भू-आधार (Bhu Aadhaar) कार्ड म्हणजेच युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन (ULPIN) देण्यात येणार आहे. केंद्र सरकार (Central Government) राज्य सरकारच्या (State Government) सहकार्याने ही योजना (Bhu Aadhaar) अंमलात आणली जाणार आहे. विविध जमीन सुधारणांचा एक भाग म्हणून ग्रामीण आणि नागरी भागातील सर्व जमिनीसाठी भू आधार (Bhu Aadhaar) योजना … Read more

Bhavantar Yojana: शेतकर्‍यांना फायद्याची ठरू शकते भावांतर योजना! जाणून घ्या सविस्तर माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन: भावांतर योजना (Bhavantar Yojana) ही शेतकर्‍यांना कमी दराने शेतमाल विकल्यास होणारा तोटा टाळण्यासाठी राबवली जाणारी योजना आहे. देशात भावांतर योजना केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना सन 2017 मध्ये मध्य प्रदेशात सर्वप्रथम लागू केली होती. यात त्यांनी शेतमालाचा बाजारभाव आणि एमएसपी यातील फरकाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली होती. ज्या … Read more

Milk Rate: दूध दरासाठी उद्यापासून राज्यभर आंदोलन; 40 रुपये दर देण्याची मागणी! 

हॅलो कृषी ऑनलाईन: दुधाला योग्य दर (Milk Rate) मिळावे यासाठी किसान सभा (Kisan Sabha) मैदानात उतरली आहे. दुधाच्या दरात (Milk Rate) वाढ करावी या मागणीसाठी उद्यापासून राज्यभर किसान सभा आंदोलन करणार (Dairy Farmers Agitation) असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिली आहे. दुधाला 40 रुपये दर (Milk Rate) मिळावा अशी … Read more

Ration Money for Farmers: 32 लाख शेतकर्‍यांना आता महिन्याला रेशनसाठी मिळणार पैसे!

हॅलो कृषी ऑनलाईन: दारिद्र्य रेषेखालील शेतकर्‍यांसाठी (Ration Money For Farmers) राज्य सरकारतर्फे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) आत्महत्याग्रस्त (Farmers Suicide) 14 जिल्ह्यांमधील  दारिद्र्य रेषेवरील (एपीएल- केशरी रेशन कार्डधारक) शेतकर्‍यांना (Farmers) रेशनसाठी दरमहा 150 रूपयांऐवजी आता 170 रुपये बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. 8 लाख कार्डधारकांना म्हणजेच एकूण 32 लाख शेतकर्‍यांना … Read more

Fodder Depot: पशुधन वाचविण्यासाठी तातडीने ‘चारा डेपो’ सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच चारा (Fodder Depot) सध्या राज्यात शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने (State Government) एक मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा डेपो (Fodder Depot) सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे चारा डेपो 31 ऑगस्ट पर्यंत सुरू राहतील. दुष्काळी भागात तातडीने चारा (Fodder Depot), पाणी … Read more

Paddy Rate: धान उत्पादक शेतकर्‍यांचे गणित बिघडलं! धानाला काय मिळतोय भाव?

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्पादनात झालेली घट पाहता यंदा धानाला (Paddy Rate) प्रति क्विंटल किमान 2400 रुपये भाव मिळणे अपेक्षित होते. वाढलेला लागवड खर्च आणि उत्पादनात झालेली घट पाहता यंदा धानाला (Paddy) प्रति क्विंटल किमान 2400 रुपये भाव (Paddy Rate) मिळणे अपेक्षित होते. मात्र, सरकारी दर 2183 रुपये असल्याने खासगी व्यापार्‍यांकडे दर (Paddy Rate) वाढतील, म्हणून अनेक शेतकर्‍यांनी … Read more

Milk Price: खाजगी संघाकडून दुधाच्या दरात कपातीच्या पार्श्वभूमीवर, दूध उत्पादक संघटना आक्रमक!   

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळ्यात दूध उत्पादनात घट आणि वाढत्या मागणीमुळे दर (Milk Price) वाढण्याची अपेक्षा असतानाच खाजगी दूध संघांनी (Private Milk Unions) एक रुपया प्रति लीटर दरात कपात केल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांमध्ये (Dairy Farmers) संतापाची लाट निर्माण झाली आहे. आधीच दुष्काळ आणि चारा-पाण्याच्या टंचाईमुळे (Fodder Shortage) त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांवर ही दुधाच्या किमतीत (Milk Price) … Read more

Maharashtra Development Services Organization: महाराष्ट्र विकास सेवा संस्था होणार आता ‘संगणकीकृत’; शेतकर्‍यांना 151 सेवेचा घेता येणार गावातच लाभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील विकास सेवा संस्था (Maharashtra Development Services Organization) संगणकीकृत (Computerized Services) करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला होता. त्यानुसार आता राज्यातील अनेक गावातील सेवा (Development Services) संस्थांवर संगणक बसवण्यात आले आहे. यामुळे गावातील सेवा (Village Services) संस्थांमध्ये वहीवर चालणारे काम आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. तसेच इतर कामेही ऑनलाईन पद्धतीने … Read more

Shetkari Samman Yojana: शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमुक्तीपासून वंचित शेतकर्‍यांबाबत 15 दिवसांत निर्णय घ्या! नागपूर उच्च न्यायालयाचे आदेश

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्‍यांच्या शेतकरी सन्मान योजनेतील (Shetkari Samman Yojana) पीक कर्जमाफी (Crop Loan Waiver) संदर्भात 15 दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे (Shetkari Samman Yojana). राज्य शासनाने (State Government) 2017 मध्ये जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेपासून (Shetkari Samman Yojana) वंचित … Read more

error: Content is protected !!