Polyhouse Subsidy Scheme: ‘पॉली हाऊस सबसिडी योजना’ मिळेल 23 लाख रूपयांचा पर्यंत अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: संरक्षित शेती करण्यासाठी शेतकरी पॉली हाऊसचा (Polyhouse Subsidy Scheme) वापर मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे पिकांचे उत्पादन तर वाढतेच शिवाय प्रतही चांगले राहते. त्यामुळे शेतकरी सध्या पॉली हाऊस (Polyhouse) शेती करण्यावर भर देतात. पॉलिहाऊस शेतीसाठी राज्य आणि केंद्र सरकार अनुदान देत आहेत. तुम्ही सुद्धा यामध्ये अर्ज करू शकता. जाणून घेऊ यासाठी असलेली योजना(Polyhouse … Read more

Fodder Seed Subsidy: पशुसंवर्धन विभागा मार्फत वैरण आणि खाद्य अभियान; मिळवा 100 टक्के अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (Fodder Seed Subsidy) पशुसंवर्धन विभागा मार्फत वैरण आणि खाद्य अभियान राबविले जाते. पडीक किंवा गवती कुरणक्षेत्र जमिनीवर पात्र शेतकर्‍यांना मका बियाण्यासाठी (Maize Seed) 100 टक्के अनुदान (Fodder Seed Subsidy) दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागा (Department of Animal Husbandry) मार्फत यापूर्वी उन्हाळ्यात सन 2023-24 या वर्षाकरिता वैरण बियाणे … Read more

Automatic Drip System : स्वयंचलित ठिबक प्रणालीसाठी मिळणार प्रति हेक्टरी 40 हजार रुपयांचे अनुदान

Automatic Drip System

हॅलो कृषी ऑनलाईन । अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी (Automatic Drip System) अनुदान देण्याबाबत निवेदन दिले, मंत्री श्री. मुंडेंनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला आणि मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या या तत्परतेने संपूर्ण देशात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल 40 … Read more

गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; इतकं अनुदान मिळणार

Sludge Shiwar Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा अल निनो या कारणाने राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. अशातच राज्यातील धरण तसेच शिवारात ४४ कोटीपर्यंत घनमीटर गाळ आहे. राज्यात गळयुक्त शिवार योजनेतून यंत्रसामग्रीसह इंधनावरील खर्च ३१ रुपये देण्याचे धोरण स्वीकारले आहे. अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी एका एकरासाठी १५ हजार रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे. ही … Read more

मळणी यंत्रासाठी मिळतंय ‘एवढं’ अनुदान; काय आहे नेमकी योजना?

threshing machine subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेती व्यवसायात पारंपरिक शेती व्यवसाय अधिकाधिक पहायला मिळतो. मात्र बदलत्या काळानुसार पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत यांत्रिकीकरणाचा अवलंब शेतकऱ्यांनी केला आहे. यांत्रिकीकरणाची शेती करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे असते. राज्यात एकूण ८० % शेतकरी हे अल्प आणि अत्यल्पभूधारक आहेत. यासाठी आता राज्य सरकारने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मळणी … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 350 रुपयांच्या Subsidy साठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

onion farmers 350 rs Subsidy

हॅलो कृषी ऑनलाइन | कांद्याच्या उतरलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने 350 रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कधीपर्यंत अर्ज करावा लागेल याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी … Read more

मत्स्यपालनासाठी सरकार देतंय 60 टक्के अनुदान; 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

fisheries

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मत्स्यव्यवसाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. केंद्राच्या या योजनेत देशभरातील राज्य सरकारे सुद्धा हातभार लावत असून आपले योगदान देत आहेत. … Read more

शेततळे बांधण्यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त Subsidy; ‘हे’ सरकार देतंय अनुदान

farm ponds subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्र सरकार असो व राज्य सरकार, शेतकऱ्यांना शेतीमध्ये फायदा व्हावा आणि त्याचे काम सोप्प व्हावे यासाठी दोन्ही सरकारे सातत्याने प्रयत्नशील असतात. सध्या अनेक ठिकाणी शेती करताना पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो तसेच पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम शेतातील शेतमालावर होतो. त्यामुळे अनेक राज्य सरकारे सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देत आहेत. अनेक … Read more

Cold Storage Business : आजच सुरु करा नवा व्यवसाय, सरकार देतंय लाखोंची सबसिडी; अर्ज प्रक्रिया अन पात्रता जाणून घ्या

Cold Storage Business

हॅलो कृषी ऑनलाईन । (Cold Storage Business) शेतकरी मित्रांनो आपण बारकाईने पहिले तर लक्षात येईल कि फक्त साठवणूक करता न आल्याने आपल्याला आपला शेतमाल कमी किमतीत विक्री करावा लागतो. अनेकदा कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नसल्यामुळे शेतमाल खराब होण्याचीही घटना घडते. म्हणूनच आज आपण कोल्ड स्टोरेज व्यवसायामधील संधी याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. जर शेतकऱ्यांनी स्वतःच कोल्ड … Read more

Sarkari Yojana : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ; जाणून घ्या

Sarkari Yojana

पुणे । आपल्याला देशाला कृषिप्रधान (Agriculture) देश म्हणून जगभर ओळखले आते. सरकारही वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Sarkari Yojana)) तयार करत असते. बऱ्याचदा शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांना अर्ज करताना अडचणींचा सामना करावा लागतो. आता सरकारच्या सर्व योजना डिजिटल असूनही शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर माहिती पोहोचत नाही. आता शेतकऱ्यांसाठी सरकाने एक गुड न्यूज दिली आहे. डीबीटी पोर्टलवरून सरकारी योजनांना अर्ज … Read more

error: Content is protected !!