Success Story : द्राक्ष बाग तोडली, पॉलिहाऊस उभारले, दुष्काळात काकडीतून घेतले चांगले उत्पन्न!
हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा भीषण दुष्काळाची परिस्थिती होती. मात्र, असे असताना (Success Story) देखील बुद्धी, चिकाटी, नवीन प्रयोग करण्याची क्षमता व कल्पकतेच्या जोरावर राज्यातील काही शेतकऱ्यांनी मोठे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी कमी जमीन, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शेतकरी गणपतराव घुमरे यांनी २८ गुंठे पॉलिहाऊसमध्ये (Success … Read more