Agriculture Technology: गारपीट आणि अवकाळी पावसापासून द्राक्ष तसेच पॉलिहाऊसचे संरक्षण करण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित!
हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीचे (Agriculture Technology) सर्वात जास्त नुकसान जात कशामुळे होत असेल तर ते नैसर्गिक आपत्तिमुळे (Natural Calamity). अवेळी पडणारा पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे कृषी क्षेत्रात अजूनही नवनवीन तंत्रज्ञान (Agriculture Technology) विकसित होणे गरजेचे आहे. असेच एक नवीन तंत्रज्ञान पुण्यातील (Pune) एका युवकाने विकसित केलं आहे. ज्याद्वारे गारपीट आणि … Read more