Success Story : नोकरी सोडली, 25 बिघे जमीन घेतली; कमाईतून सर्व शेतीत उभारले पॉलीहाऊस!
हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल अनेक जण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीत रमताना (Success Story) दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे सुशिक्षित शेतकरी आपल्या शिक्षणाचा वापर करून, शेतीमधून मोठ्या प्रमाणात कमाई देखील करत आहेत. आज आपण अशाच एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या मुंबई येथील नोकरीला रामराम करत, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजीपाल्याची … Read more