Agriculture Business : ‘हा’ शेती आधारित उद्योग सुरु करा; मिळेल प्रतिमहा लाखो रुपयांचे उत्पन्न!
हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांपासून अवेळी पडणारा पाऊस, येणारी नैसर्गिक संकटे यामुळे शेतीतून (Agriculture Business) फारच तुटपुंजे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. ज्यामुळे सध्या ग्रामीण भागातील तरुणांना शेतीआधारित उद्योगांमध्ये उतरणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील ग्रामीण भागात शेतीसोबतच एखादा शेतीआधारित उद्योग करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण … Read more