Business Ideas : 5 वी पास तरुणाचा झाडू निर्मिती व्यवसाय; महिन्याला कमावतोय 50 हजार!

Business Ideas In Rural Sector

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना करता येणारे असे अनेक व्यवसाय (Business Ideas) असतात. मात्र, इच्छाशक्तीच्या अभावामुळे शेतकरी अशा व्यवसायांकडे लक्ष देत नाही. परिणामी, सध्या ग्रामीण भागातील अशिक्षित किंवा शिक्षण न घेतलेल्या शेतकरी कुटुंबातील तरुणांना कमी समजण्याचे काम समाज करत आहे. मात्र, आता एक 5 वी पास शेतकरी कुटुंबातील तरुण आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर … Read more

Agriculture Business : औषधी वनस्पतींची लागवड; शेतकऱ्याने उभारली 10 कोटीची कंपनी!

Agriculture Business Herbal Farming Company

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग (Agriculture Business) करताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शेतकरी राज्यात विदेशी फळे व भाजीपाल्याची शेती करत आहे. तर काही शेतकरी पारंपारिक पिकांना बगल देत, वनोऔषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या पिकांमधुन अधिकचा नफा देखील मिळत आहे. आज आपण अशाच … Read more

Agriculture Business : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारली कंपनी; वर्षाला कमावतायेत 1 कोटी रुपये!

Agriculture Business Seeds Fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रचंड इच्छाशक्ती असेल तर त्या जोरावर माणूस काहीही (Agriculture Business) करू शकतो. मग ते शेती क्षेत्र असो किंवा मग शेती संबंधित क्षेत्र असो. माणूस त्यात सर्वोच्च शिखरावर पोहचल्याशिवाय राहत नाही. असाच काहीसा अनुभव सध्या पाहायला मिळत आहे. मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या पैशातून शेतकऱ्याने काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक शेतकरी उत्पादक कंपनी … Read more

Mashroom Farming : कमी खर्चात मशरूम शेती; शेतकरी करतोय वर्षाला 5 ते 6 लाखांची कमाई!

Mashroom Farming Farmer Earning 5 To 6 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांचा कल मशरूम शेतीकडे (Mashroom Farming) वाढला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना मशरूम लागवडीतून अधिक उत्पन्न देखील मिळत आहे. मशरूम शेतीसाठी योग्य प्रशिक्षण आणि माहिती असल्यास शेतकरी त्यातून मोठ्या प्रमाणात कमाई करू शकतात. आज आपण अशाच एका मशरूम उत्पादक शेतकऱ्याच्या यशस्वी मशरूम शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी लाकडी … Read more

Agriculture Business : नाशिकच्या शेतकऱ्याने उभी केली 525 कोटींची कंपनी; जोडलेत 10,000 शेतकरी!

Agriculture Business Sahyadri Farms Company Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणत्याही क्षेत्रात एकीला खूप महत्व (Agriculture Business) असते. ‘एकीचे बळ, मिळते फळ’ हे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. मात्र आता याच एकतेतून शेतीमध्ये नवीन क्रांती घडल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी पदवी आणि कृषी पदवीत्तरपर्यंत शिक्षण झालेले, इतकेच नाही तर राहुरी कृषी विद्यापीठातून स्वर्ण पदक मिळवलेले नाशिकचे विलास शिंदे यांनी वेगळा मार्ग … Read more

Agriculture Business : मासेपालन, बदकपालन व्यवसाय करेल लखपती; असे करा एकत्रित नियोजन!

Agriculture Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकरी शेतीसोबतच अनेक जोडधंदे (Agriculture Business) करत मोठी आर्थिक कमाई करत असतात. यात प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय दुसऱ्या स्थानी असून, अनेक भागांमध्ये मोठ्या शेततळ्यांमध्ये शेतकऱ्यांकडून मासेपालन केले जाते. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी मासेपालनासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. ज्यामुळे सध्या अनेक शेतकरी मासेपालन व्यवसायाकडे वळत आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

Agriculture Business : सेंद्रिय शेतीच्या आवडीपोटी नोकरी सोडली; आज करतायेत कोटींची कमाई!

Agriculture Business Two Brothers Organic Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना काळानंतर शेती व्यवसायाला (Agriculture Business) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. ज्यामुळे अनेक जण नोकरीच्या मागे न लागता, गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला रामराम करून शेतीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील दोन भावांनी देखील असाच काहीसा मार्ग निवडला असून, ते सध्या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वार्षिक तीन कोटींची कमाई करत आहे. त्यांनी … Read more

Agriculture Business : शेतीला जोडधंदा म्हणून उभारला खत प्रकल्प; करतायेत 7 ते 8 लाखांची कमाई!

Agriculture Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या शेतीमध्ये महिला शेतकरी (Agriculture Business) पुढे येऊन जबाबदारी आपल्या खांदयावर घेताना दिसत आहे. अलीकडे भाडे तत्वावर जमीन घेऊन राज्यात अनेक महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधल्याच्या अनेक यशोगाथा समोर आल्या आहेत. अशातच आता एका महिला शेतकऱ्याने गावातील महिलांना सोबत घेऊन शेणापासून वर्मी कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रकल्प उभारला आहे. या … Read more

Agriculture Business : जालन्याच्या शेतकऱ्याने बनवलीये पिठाची सायकल गिरणी; आता लाईटचे नो झंझट!

Agriculture Business Bicycle Flour Mill

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशातील नागरिकांमध्ये टॅलेंटची (Agriculture Business) कमतरता नाहीये. मात्र, ते बाहेर येण्यासाठी काही प्रयत्न महत्वाचे असतात. आता अशाच प्रयत्नांमधून महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सायकलच्या पायडलने चालणारी पिठाची सायकल गिरणी बनवली आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडून अनेक व्यवसाय केले जाऊ शकतात. त्यापैकीच एक म्हणजे गावात पिठाची गिरणी सुरु करणे. आता तुम्ही … Read more

Agriculture Business : मका भुसापासून करतोय लाखोंची उलाढाल; सरकारने दिलंय व्यवसायाचे पेटंट!

Agriculture Business Maize Products

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मकाचे उत्पादन (Agriculture Business) घेतले जाते. मका या पिकाला हमीभाव आधीच ठरलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून निश्चित असा आर्थिक फायदा होतो. याशिवाय जनावरांना चारा देखील मिळतो. मकाचे भूस दुधाळ जनावरांसाठी अत्यंत उपयोगी मानले जाते. मात्र, आता एका इंजिनिअर तरुणाने याच मकाच्या भुसापासून रोजच्या वापरातील विविध वस्तू बनवण्याचा व्यवसाय … Read more

error: Content is protected !!