Agriculture Business : कमी भांडवलात सुरु करा ‘हा’ शेतीआधारित व्यवसाय; होईल बक्कळ कमाई!

Agriculture Business Duck Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना (Agriculture Business) त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नाहीये. विदर्भ मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन तर उत्तर महाराष्ट्रातील कांदा पिकाला सध्या उत्पादन खर्चही मिळणे कठीण झाले आहे. मागील काही काळापासून अनेक पिकांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे. परिणामी, सध्या शेतकरी अर्थार्जनाचा दुसरा मार्ग निवडताना दिसत आहे. मात्र आज … Read more

Banana Chips Business : दुष्काळी मराठवाड्यात उभारली ‘केळी चिप्स’ कंपनी; वर्षाला 30 लाख कमाई!

Banana Chips Business In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमालाला योग्य दर मिळत नाही. परिणामी, राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या नवशिक्षित तरुण (Banana Chips Business) आपल्या शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर शेती आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबातील असल्याने कष्ट करण्याची क्षमता उपजतच असल्याने तरुणांना यात यशही मिळत आहे. आज आपण दुष्काळी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील केळीपासून … Read more

Agriculture Business : भाड्याने घेतली शेती, भाजीपाल्यातून महिन्याला करते 2 लाखांची कमाई!

Agriculture Business Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात महिला सर्वच आघाड्यांवर (Agriculture Business) बाजी मारत आहेत. शेती क्षेत्र हे देखील त्यापासून वेगळे राहिलेले नाही. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही महिला शेतकऱ्यांनी भाडे तत्वावर शेती घेत, त्यातून आपली आर्थिक प्रगती साधल्याचे अनेक उदाहरणे समोर आली आहे. अशातच आता आणखी एका 27 वर्षीय मुलीने भाडे तत्वावर शेती घेऊन, त्यातून वार्षिक … Read more

Jambhul Powder Business : जांभूळ फळापासून सुरु करा, ‘हा’ भन्नाट बिझनेस; होईल बक्कळ कमाई!

Jambhul Powder Business Plan

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जांभूळ शेती (Jambhul Powder Business) केली जाते. प्रामुख्याने राज्यातील ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यात शेतकरी वर्षानुवर्षे जांभळाचे पीक घेत आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला जांभूळ या पिकापासून करता येणाऱ्या एका छोटेखानी व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत. प्रामुख्याने शेतकरी आपल्या भागात अतिवृष्टी किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेला … Read more

Agriculture Business : 36 रुपये भांडवल, आज आहे करोडपती; मशरूम शेतीतून शेतकऱ्याची कमाल!

Agriculture Business Mashroom Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी मशरूम शेती व्यवसायाकडे (Agriculture Business) वळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या शेतीचे तंत्र समजून घेतल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवला जाऊ शकतो. अलीकडेच राज्यातील अनेक भागात काही शेतकऱ्यांनी झोपडी उभारून त्यात मशरुम शेती यशस्वी करून दाखवल्याचे समोर आले होते. आज आम्ही तुम्हाला अशाच … Read more

Agriculture Business : तुम्हीही वराहपालनातून लाखोंची कमाई करू शकता; वाचा, ‘या’ व्यवसायातील संधी

Agriculture Business Opportunities

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक तरुण मुले उच्च शिक्षण घेत, आपल्या ज्ञानाचा वापर शेती किंवा शेतीसंबंधित व्यवसायामध्ये (Agriculture Business) करत आहेत. त्यामुळे आता जर तुम्हाला ही एखाद्या व्यवसायात उतरायचे असेल. तर वराहपालन व्यवसाय तुमच्यासाठी योग्य असणार आहे. वराहपालनातून मांस विक्रीतून मोठी कमाई तर होतेच याशिवाय डुकराचे मांस आणि त्याच्या कातडीपासून वेगवगेळ्या वस्तू बनवाल्या जातात.इतकेच … Read more

error: Content is protected !!