Agriculture Business : नाशिकच्या शेतकऱ्याने उभी केली 525 कोटींची कंपनी; जोडलेत 10,000 शेतकरी!

Agriculture Business Sahyadri Farms Company Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणत्याही क्षेत्रात एकीला खूप महत्व (Agriculture Business) असते. ‘एकीचे बळ, मिळते फळ’ हे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. मात्र आता याच एकतेतून शेतीमध्ये नवीन क्रांती घडल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी पदवी आणि कृषी पदवीत्तरपर्यंत शिक्षण झालेले, इतकेच नाही तर राहुरी कृषी विद्यापीठातून स्वर्ण पदक मिळवलेले नाशिकचे विलास शिंदे यांनी वेगळा मार्ग … Read more

Farmers FPO : मार्चअखेरपर्यंत सर्व शेतकरी उत्पादक संस्था ओएनडीसीसोबत जोडल्या जाणार!

Farmers FPO ONDC Portal

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने आपल्या ऑनलाईन (Farmers FPO) ई-कॉमर्स प्लेटफॉर्म ओएनडीसीवर मागील आठवड्याच्या शेवटीपर्यंत एकूण 5 हजार शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) जोडले आहे. अर्थात सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडे एकूण 8,000 नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आहेत. म्हणजेच आणखी शिल्लक असलेल्या 3000 एफपीओना 30 मार्च 2024 पर्यंत ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) पोर्टलवर … Read more

error: Content is protected !!