Farmers FPO : मार्चअखेरपर्यंत सर्व शेतकरी उत्पादक संस्था ओएनडीसीसोबत जोडल्या जाणार!

Farmers FPO ONDC Portal

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने आपल्या ऑनलाईन (Farmers FPO) ई-कॉमर्स प्लेटफॉर्म ओएनडीसीवर मागील आठवड्याच्या शेवटीपर्यंत एकूण 5 हजार शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) जोडले आहे. अर्थात सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडे एकूण 8,000 नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आहेत. म्हणजेच आणखी शिल्लक असलेल्या 3000 एफपीओना 30 मार्च 2024 पर्यंत ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) पोर्टलवर … Read more

Farmers Producer Organization : शेतकरी गटाद्वारे जैविक निविष्ठा केंद्र सुरु करा; 1 लाख रुपये मिळवा!

Farmers Producer Organization GR

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत (Farmers Producer Organization) राबविल्या जाणाऱ्या बाबींमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार 10 गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करावयाच्या तरतुदीसोबतच 10 गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक संस्था (FPO) स्थापन करण्यास व विपणन सुविधेकरिता समूह संकलन केंद्राची उभारणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. … Read more

error: Content is protected !!