Drought : दुष्काळामुळे मोसंबी बाग तोडण्याची वेळ; शेतकऱ्याने तोडली 500 झाडे!

Drought Mosambi Jalna Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दुष्काळाच्या (Drought) झळा तीव्र झालेल्या असून, अनेक भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यातच यंदा दुष्काळामुळे अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी खालावल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या पोटाच्या पोराप्रमाणे जपलेल्या फळबागा तोडण्याची वेळ आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने फळबागेला पाणी द्यायचे कसे? अशी चिंता असल्याने जालना जिल्ह्यातील निधोना येथील शेतकरी अंकुश खडके यांनी आपली … Read more

Agriculture Business : जालन्याच्या शेतकऱ्याने बनवलीये पिठाची सायकल गिरणी; आता लाईटचे नो झंझट!

Agriculture Business Bicycle Flour Mill

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशातील नागरिकांमध्ये टॅलेंटची (Agriculture Business) कमतरता नाहीये. मात्र, ते बाहेर येण्यासाठी काही प्रयत्न महत्वाचे असतात. आता अशाच प्रयत्नांमधून महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सायकलच्या पायडलने चालणारी पिठाची सायकल गिरणी बनवली आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडून अनेक व्यवसाय केले जाऊ शकतात. त्यापैकीच एक म्हणजे गावात पिठाची गिरणी सुरु करणे. आता तुम्ही … Read more

Unseasonal Rain : जालना जिल्ह्यात 11,691 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Unseasonal Rain In Jalna

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले दोन राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट जोरदार गारपीट (Unseasonal Rain) झाली. यात जालना जिल्ह्याला सार्वधिक फटका बसला असून, जिल्ह्यातील 11 हजार 691 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, हरभरा सह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यात … Read more

error: Content is protected !!