Agriculture Business : विदेशातील नोकरी सोडली, अभियंता दांपत्य करतंय जिरेनियम तेलाचे उत्पादन!

Agriculture Business Engineer Couple

हॅलो कृषी ऑनलाईन : युरोपमधील नोकरी सोडून (Agriculture Business) सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील अभियंता तेजस गुराडे व हर्षाली लोकरे या अभियंता दांपत्याने जिरेनियम तेलाच्या उत्पादन घेतले आहे. भविष्यात जिरेनियमपासून उत्पादित उत्पादने व निर्यातासाठी त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. पंढरपूर येथील अभियंता तेजस गुराडे हे मेकॅनिकल अभियंता आहेत. शिक्षण संपल्यानंतर तेजस यांनी युरोपमध्ये एमएस शिक्षण घेतले … Read more

error: Content is protected !!