Farmer Success Story: सेंद्रिय शेतकर्‍याने तयार केले, शेतीसाठी ‘बहुपयोगी नैसर्गिक फळ संजीवक’!

हॅलो कृषी ऑनलाईन: घरच्यांचा आणि नातेवाईकांचा विरोध (Farmer Success Story) झुगारून सेंद्रिय शेतीस सुरुवात करणाऱ्या एका शेतकर्‍याने स्वतःच्या प्रयत्नाने आणि अभ्यासाने शेतीसाठी बहुपयोगी असे नैसर्गिक फळ संजीवक (Natural Crop Hormone) तयार केले आहे. या ध्येय वेड्या शेतकर्‍याचे नाव आहे विलास टेकळे. सोलापूर (Solapur) जिल्हा, मोहोळ तालुक्यातील पापरी गावाच्या या शेतकर्‍याला रासायनिक खताच्या धोक्याची जाणीव झाली. … Read more

Farmers Success Story: मुलीला झालेल्या कर्करोगाने डोळे उघडले; सेंद्रिय शेतीकडे पाऊल वळविले!

हॅलो कृषी ऑनलाईन: ‘मा‍झ्या शेती पद्धतीमुळे (Farmers Success Story) भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य जपले जाईल आणि ते निरोगी राहतील’ हे वाक्य आहे पंजाबमधील एका शेतकरी महिलेचे . या शेतकरी महिलेने (Woman farmer) तिच्या आयुष्यात घडलेल्या एका कठीण प्रसंगातून धडा घेत सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल सुरू केली, आणि यातून सामाजिक कार्य (Farmers Success Story) सुद्धा करता येते … Read more

Agriculture Business : सेंद्रिय भाजीपाला लागवड; अशिक्षित महिलेची शेतीतून 6 लाखांची कमाई!

Agriculture Business Of Organic Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती म्हटले की आतबट्ट्याचा धंदा (Agriculture Business) असे आपण नेहमीच सर्रासपणे ऐकतो. मात्र, याच शेतीला पाणी, बाजारभाव, पिकांचे योग्य नियोजन आणि कष्टाची जोड मिळाली. की मग त्यातून भरभराट होण्यास सुरुवात होते. मात्र त्यासाठी या सर्व गोष्टी एकत्रिपणे जुळून येणे आवश्यक असते. अशातच आता शेतीमध्ये सेंद्रिय पिकांच्या लागवडीकडे वळलेल्या एका शेतकरी जोडप्याच्या … Read more

Success Story : विदेशातील नोकरीला रामराम; सेंद्रिय शेतीतून महिन्याला कमवतोय 2 लाख रुपये!

Success Story Of Organic Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शिक्षणानंतर अनेक तरुणांचा ओढा शेतीकडे (Success Story) वाढला आहे. शेतीमधील अनेक बारकावे लक्षात घेऊन, सध्या अनेक तरुण शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे पीक घेण्याआधी त्याबाबत सविस्तर माहिती मिळवल्याने तरुणांना, या पिकांमधुन अधिक नफा मिळवण्यास फायदा देखील होत आहे. आज आपण अशाच एका इंजिनिअर … Read more

error: Content is protected !!