Success Story : 3 बिघ्यात गुलाब फुलाची शेती; शेतकरी मिळवतोय वर्षाला 3 ते 4 लाखांचा नफा!

Success Story Of Gulab Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात फुलशेतीला व्यावसायिक शेतीचे (Success Story) स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध फुलांच्या शेतीच्या माध्यमातून शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवत आहेत. विशेष म्हणजे फुलांना बाजारात नेहमीच मागणी असल्याने, शेतकऱ्यांना त्यातून मोठी आर्थिक कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांना केवळ … Read more

Mogra Lagwad : मोगरा फुलशेती करा; मिळेल भरघोस नफा; वाचा… किती मिळतो भाव!

Mogra Lagwad Get Huge Profits

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात फुल शेतीला (Mogra Lagwad) विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यातही शेतकरी शेवंती, गुलाब, झेंडू या फुलांकडे अधिक प्रमाणात वळत आहे. काही प्रमाणात मोगऱ्याच्या फुलांची देखील शेतकरी लागवड करत आहे. मात्र, इतर फुलांपेक्षा मोगरा लागवडीचे प्रमाण कमी आहे. मोगऱ्याचे फुल हे दररोज देव पूजेसाठी, सणसमारंभांसाठी तसेच सौंदर्य प्रसाधने … Read more

Marigold Farming : झेंडू लागवडीसाठी हेक्टरी किती येतो खर्च? वाचा झेंडू शेतीचे नफ्याचे गणित!

Marigold Farming Cost Per Hectare

हॅलो कृषी ऑनलाईन : झेंडूच्या फुलांना (Marigold Farming) वर्षभर मागणी असते. तसेच त्यांना दरही चांगला मिळतो. ज्यामुळे झेंडू लागवड करणे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. झेंडूच्या फुलाच्या लागवडीसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. प्रखर सूर्यप्रकाश असलेल्या भागात झेंडूची शेती चांगली बहरते. महाराष्ट्रात झेंडूच्या शेतीसाठी पोषक वातावरण असल्याने, गेल्या दशभरात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या लागवडीतून आपली प्रगती … Read more

Success Story : झेंडू लागवडीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; करतोय लाखोंची कमाई!

Success Story NABARD Loan Earning Lakhs From Marigold Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागातील शेतकरी सध्या पारंपारीक शेतीला (Success Story) फाटा देत नगदी पिकांकडे वळत आहे. यामध्ये शेतकरी सध्या भाजीपाला शेती आणि फुलशेतीला सर्वाधिक प्राधान्य देत आहे. फुलांना बाजारात बाराही महिने मागणी राहत असल्याने, शेतकऱ्यांना फुलांच्या शेतीतून मोठा आर्थिक फायदा देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका झेंडू फुलांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याची … Read more

Success Story : पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला, फुलशेती; शेतकऱ्याची मासिक अडीच लाखांची कमाई!

Success Story Vegetables, Floriculture In Polyhouse

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या आधुनिक पद्धतीने (Success Story) शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शेतकरी भाजीपाला आणि फुले यांची लागवड करत, तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पारंपारिक पिकांपेक्षा, आधुनिक पद्धतीने घेतलेल्या या पिकांमधून अनेक पटीने अधिक उत्पन्न मिळत आहे. आज आपण अशाच एका प्रगतिशील शेतकऱ्यांची यशोगाथा पाहणार आहोत. … Read more

error: Content is protected !!