Shetkari Yashogatha: झेंडू शेतीतून लाखो रुपये कमावणाऱ्या राजस्थानमधील तीन भावांची यशोगाथा!

हॅलो कृषी ऑनलाईन: पारंपरिक शेतीतून (Shetkari Yashogatha) उत्पन्न मिळत नसल्याने नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढते आहे. शेतीमधूनही लाखो रुपये कमावता येऊ शकतात, हे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे. फूल शेती (Flower Farming) हा असाच एक प्रयोग आहे. भारतासारख्या उत्सवप्रिय देशामध्ये फुलांना सततच मागणी असते. त्यामुळे फुलांच्या शेतीमधून चांगले पैसे कमावता येऊ शकतात. … Read more

Marigold Farming : झेंडू लागवडीसाठी हेक्टरी किती येतो खर्च? वाचा झेंडू शेतीचे नफ्याचे गणित!

Marigold Farming Cost Per Hectare

हॅलो कृषी ऑनलाईन : झेंडूच्या फुलांना (Marigold Farming) वर्षभर मागणी असते. तसेच त्यांना दरही चांगला मिळतो. ज्यामुळे झेंडू लागवड करणे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. झेंडूच्या फुलाच्या लागवडीसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. प्रखर सूर्यप्रकाश असलेल्या भागात झेंडूची शेती चांगली बहरते. महाराष्ट्रात झेंडूच्या शेतीसाठी पोषक वातावरण असल्याने, गेल्या दशभरात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या लागवडीतून आपली प्रगती … Read more

Gulab Farming : गुलाब शेती करताना वापरा ‘हे’ तंत्र; मिळतील मोठ्या आकाराची फुले!

Gulab Farming Use This Technique

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात फुलशेतीकडे (Gulab Farming) वळत आहे. यामध्ये काही शेतकरी पॉलीहाऊसची उभारणी करून, मोठ्या प्रमाणात गुलाब फुलाची लागवड करत आहेत. मात्र पॉलीहाऊसच्या मदतीने गुलाब फुलाची शेताची करताना काही शेतकऱ्यांना गुलाब फुलाच्या आकारात वाढ होत नसल्याची समस्या असते. त्यामुळे आज आपण पॉलीहाऊसमध्ये गुलाब फुलाची शेती (Gulab Farming) करताना फुलांची साईज … Read more

Success Story : दीड बिघ्यात गुलाबाची लागवड; 2 लाखांच्या कमाईचा शेतकऱ्याने असा बनवला प्लॅन!

Success Story Of Gulab Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये फुलशेती (Success Story) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात लग्न समारंभ, पावसाळ्यात गणपती, दसरा आणि त्यानंतर दिवाळीचा काळ असल्याने बाजारात फुलांना मोठी मागणी असते. इतकेच नाही प्रत्येक सणासुदीला धार्मिक पूजापाठ कारण्यासाठी फुलांना बाजारात नेहमीच मागणी असते. ज्यामुळे फुलांच्या शेतीतून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक कमाई होते. आज … Read more

Marigold Farming : झेंडू उत्पादकांनो, करा ‘हा’ घरगुती जुगाड; फुले कधीच सुकणार नाही!

Marigold Farming Deshi Jugad For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात फुलशेतीकडे (Marigold Farming) वळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने झेंडू या फुलाची शेती करणारे शेतकरी अधिक आढळतात. झेंडूच्या फुलांना सणासुदीच्या काळात आणि लग्न समारंभांमुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे या फुलाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र, अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते की सकाळी तोडलेली फुले … Read more

Success Story : ऊस पिकाला फाटा देत, दौंडमध्ये शेवंतीची लागवड; अल्पावधीत भरघोस कमाई!

Success Story Of Flower Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवडीकडे (Success Story) वळत आहेत. त्यामुळे पिकांमध्ये विविधता येऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला दर देखील मिळत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बारमाही पाणी असलेल्या एका शेतकऱ्याने ऊस पिकाऐवजी शेवंती लागवड करत, फुल शेतीची वाट धरली. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने शेवंतीच्या फुल शेतीतून … Read more

Success Story : इंजिनिअरची नोकरी नाकारली, जरबेराची शेती फुलवली; तरुणाने साधली प्रगती!

(Success Story Of Flower Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतीला मोठे महत्व प्राप्त झाले असून, इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण (Success Story) घेतलेले तरुण देखील आपल्या कल्पकतेने शेती फुलवत असल्याच्या यशोगाथा समोर येत आहे. अशातच आता फुल शेतीचे महत्व पाहता आणि मिळणारी हक्काची बाजारपेठ पाहता एका इंजिनिअर तरुणाने फुल शेतीतून प्रगती साधल्याचे समोर आले आहे. जरबेरा लागवडीतून या तरुणाने पहिल्याच वर्षी लाखोंची … Read more

Flower Farming : ‘या’ फुलाची शेती करा, होईल भरघोस कमाई; सरकारही देतंय अनुदान!

Flower Farming Rajnigandha Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेतीमध्ये सध्या नवनवीन प्रयोग (Flower Farming) करताना दिसतात. पीक पद्धतीत बदल करत वेगवेगळी पिके घेऊन अधिक उत्पन्न मिळवतात. मात्र आता तुम्हीही पारंपरिक पिकांऐवजी अन्य पिकांच्या लागवडीचा विचार करत असाल तर रजनीगंधा शेती तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. रजनीगंधा फुलांचा उपयोग अत्तर आणि आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी होत असल्याने त्यांना बाजारात विशेष … Read more

Success Story : मिश्र शेतीतून वार्षिक 20 लाखांची कमाई; करार शेतीचे अनोखे उदाहरण

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या अनेक शेतकरी मिश्र शेती पद्धतीचा (Success Story) वापर करून, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. मात्र भाडेतत्वावर जमीन घेऊन मिश्र शेतीद्वारे वार्षिक 20 लाखांची कमाई (Success Story) करण्याबाबत तुमच्या ऐकिवात आले नसेल. उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील धर्मेंद्र सिंह यांनी भाड्याने 14 एकर जमीन घेऊन (करार पद्धतीने) आपल्या शेतीत जरबेरा फुलाची लागवड … Read more

Marigold Export : भारतीय झेंडूचा सुंगध आखाती देशांत दरवळणार; पहिला कंटेनर रवाना

हॅलो कृषी ऑनलाईन : ताजी फळे आणि भाजीपाल्यानंतर आता भारतीय झेंडूचा (Marigold Export ) सुंगध आखाती देशांमध्ये दरवळणार आहे. पूर्व उत्तरप्रदेशातून 400 किलो झेंडू वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Marigold Export) संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशात पाठवण्यात आला आहे. कृषी आणि अन्नप्रक्रियाकृत उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे (एपीडा) अध्यक्ष अभिषेक देव यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे … Read more

error: Content is protected !!