Pomegranate Export : सोलापूरचे डाळिंब निघाले अमेरिकेला; पहिल्या खेपेद्वारे 12.6 टन माल निर्यात!

Pomegranate Export From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील डाळींब उत्पादक (Pomegranate Export) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अलीकडेच अमेरिकेने भारतीय डाळिंब निर्यातीवरील बंदी उठवली. ज्यामुळे आता अमेरिकेत भारतीय डाळिंब पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून 28 फेब्रुवारी 2024 रोजी डाळिंबाची पहिली खेप अमेरिकेत पाठवण्यात आली आहे. नवी मुंबई येथील आयएनआय फार्म्सद्वारे कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य … Read more

Pomegranate Export : डाळींब उत्पादकांना मोठी संधी; अमेरिकेत निर्यात पुन्हा सुरु!

Pomegranate Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : तांत्रिक कारण देत अमेरिकेने 2017-2018 पासून भारतीय डाळिंबाच्या (Pomegranate Export) आयातीस बंदी घातली होती. मात्र आता एपीडा आणि एन. पी.पी.ओ या संघटनेने अमेरिकन कृषी विभागाशी चर्चा केली असून, त्यानुसार अमेरिकेकडून भारतीय डाळिंब निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली आहे. परिणामी, राज्यातील डाळिंब उत्पादकांना मोठी संधी उपलब्ध झाली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या वाशी … Read more

Banana Export : 8,300 कोटींच्या केळी निर्यातीसाठी एपीडाची योजना; शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन!

Banana Export 8,300 Crore Plan Of APEDA

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात केंद्रीय अन्न आणि प्रक्रियाकृत प्राधिकरणाच्या (एपीडा) माध्यमातून बारामती येथून नेदरलँड्सला केळी (Banana Export) निर्यातीसाठीची पहिली खेप यशस्वीरित्या पाठवण्यात आली आहे. ही खेप नेदरलँड्सला यशस्वीरित्या पोहचली असून, या यशानंतर आता एपीडाने पुढील पाच वर्षांमध्ये 1 अब्ज डॉलर्सच्या (8 हजार 300 कोटी रुपयांच्या) केळी निर्यातीची योजना बनवली आहे. सागरी मार्गाने पाठवण्यात … Read more

Grapes Export : यावर्षी द्राक्ष निर्यात नोंदणी निम्म्याने घटली; अवकाळीचा फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्ष पिकाच्या निर्यातीसाठी नोंदणी (Grapes Export) करता यावी. यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या अन्न आणि निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) आपल्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीअंतर्गत (Grapes Export) दरवर्षीप्रमाणे नोंदणी सुविधा सुरु केली आहे. मात्र यावर्षी आतापर्यंत राज्यातील केवळ 7 हजार 458 द्राक्ष बागांची नोंदणी एपीडाकडे झाली आहे. जी मागील वर्षी नोंदवल्या गेलेल्या … Read more

Marigold Export : भारतीय झेंडूचा सुंगध आखाती देशांत दरवळणार; पहिला कंटेनर रवाना

हॅलो कृषी ऑनलाईन : ताजी फळे आणि भाजीपाल्यानंतर आता भारतीय झेंडूचा (Marigold Export ) सुंगध आखाती देशांमध्ये दरवळणार आहे. पूर्व उत्तरप्रदेशातून 400 किलो झेंडू वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Marigold Export) संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशात पाठवण्यात आला आहे. कृषी आणि अन्नप्रक्रियाकृत उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे (एपीडा) अध्यक्ष अभिषेक देव यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे … Read more

Banana Export : बारामतीची केळी निघाली नेदरलँडला; पहिला कंटेनर रवाना

Banana Export

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘आयएनआय फर्म्स’ या कंपनीने आपल्या ‘किमाये ब्रँड’अंतर्गत केळीचा (Banana Export) पहिला कंटेनर नेदरलँडला पाठवला आहे. त्यामुळे आता भारतीय केळी निर्यातीसाठी (Banana Export) आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन संधी उपलध होणार आहेत. कृषी व अन्न प्रक्रियाकृत उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा’चे (अपीडा) अध्यक्ष अभिषेक देव यांच्या हस्ते बारामती येथून या केळीच्या कंटेनर हिरवा झेंडा दाखवण्यात … Read more

error: Content is protected !!