Success Story : 10 एकर डाळींब शेतीतून तरुणाची कोटीची कमाई; दहावीच्या परीक्षेतही मिळवले यश!
हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे ग्रामीण भागातील अनेक मुले आपल्या शिक्षणासोबतच शेतीमध्ये (Success Story) विशेष लक्ष देताना दिसून येत आहे. शाळा, कॉलेजच्या वेळेनंतर उर्वरित वेळेत काही मुले ही शेतामध्ये काम करून, मोठया प्रमाणात उत्पन्न देखील मिळवत आहे. त्याचबरोबर शिक्षण पूर्ण करण्याची महत्वाकांक्षा देखील लीलया पेलत आहे. आज आपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील अशाच एका तरुण … Read more