Success Story : पुण्यातील रासकरांच्या भगव्या डाळिंबाची नेपाळ, बांगलादेशात हवा!

Success Story Pomegranate Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकरी संजीव रासकर (Success Story) यांनी आपल्या दिड एकर क्षेत्रात 550 भगवा जातीची डाळिंबाची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नेपाळ बांगलादेशात निर्यात केली जातात. तर महाराष्ट्र तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कलकत्ता या ठिकाणी देखील त्यांचे डाळिंब विक्रीसाठी (Success Story) पाठवले जातात. दीड … Read more

Pomegranate Export : सोलापूरचे डाळिंब निघाले अमेरिकेला; पहिल्या खेपेद्वारे 12.6 टन माल निर्यात!

Pomegranate Export From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील डाळींब उत्पादक (Pomegranate Export) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अलीकडेच अमेरिकेने भारतीय डाळिंब निर्यातीवरील बंदी उठवली. ज्यामुळे आता अमेरिकेत भारतीय डाळिंब पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून 28 फेब्रुवारी 2024 रोजी डाळिंबाची पहिली खेप अमेरिकेत पाठवण्यात आली आहे. नवी मुंबई येथील आयएनआय फार्म्सद्वारे कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य … Read more

Pomegranate Farming : डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा दरारा; निम्म्याहून अधिक उत्पादन राज्यात!

Pomegranate Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘एक अनार सौ बिमार’ (Pomegranate Farming) ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. याचा अर्थ एखाद्या वस्तूची मागणी अधिक मात्र ती एकच असणे. असेच काहीसे डाळिंब उत्पादनाबाबत असून, डाळिंबाला वर्षभर बाजारात मोठी मागणी असते. ज्यामुळे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये डाळिंब लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये क्रेज वाढत आहे. मात्र, केवळ चार राज्यांमध्ये देशातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक … Read more

Pomegranate Export : डाळींब उत्पादकांना मोठी संधी; अमेरिकेत निर्यात पुन्हा सुरु!

Pomegranate Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : तांत्रिक कारण देत अमेरिकेने 2017-2018 पासून भारतीय डाळिंबाच्या (Pomegranate Export) आयातीस बंदी घातली होती. मात्र आता एपीडा आणि एन. पी.पी.ओ या संघटनेने अमेरिकन कृषी विभागाशी चर्चा केली असून, त्यानुसार अमेरिकेकडून भारतीय डाळिंब निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली आहे. परिणामी, राज्यातील डाळिंब उत्पादकांना मोठी संधी उपलब्ध झाली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या वाशी … Read more

error: Content is protected !!