Pomegranate Farming: आसामच्या शेतकर्यांना आटपाडीच्या डाळिंबाचे आकर्षण; बाग पाहण्यासाठी पोहचले थेट बांधावर!
हॅलो कृषी ऑनलाईन: डाळिंबाची पंढरी (Pomegranate Farming) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आटपाडीला (Atpadi) आसामच्या दोन शेतकर्यांनी (Asam Farmers) अभ्यासासाठी भेट दिलेली आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये माळरानावर कमी पाण्यात येणार्या डाळिंब पिकाची (Pomegranate Crop) माहिती घेऊन आपल्या राज्यात त्याची लागवड करण्याच्या उद्देशाने ते महाराष्ट्रात आले आहेत. आसाम व अरुणाचल राज्याच्या सीमेवरील बालिजुरी गावातून थेट तीन हजार किलोमीटर वरून रंजन रामाचार्य व … Read more