Progressive Farmer : दुष्काळी भागात द्राक्ष, डाळिंबातून साधली प्रगती; अनेक पुरस्कारांनी आहे सन्मानित!

Progressive Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये पिके घेताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना (Progressive Farmer) करावा लागतो. मात्र, अपयशातून खचून न जाता शेतकरी पुन्हा नव्याने उभारी घेत असतात. आज आपण अशाच एका दुष्काळी भागातील शेतकऱ्याच्या यशस्वी द्राक्ष आणि डाळिंब शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. सचिन सांगळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कुरवली गावचे … Read more

error: Content is protected !!