Farmers Success Story: आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस शेतीतून वार्षिक 35 लाखांचा नफा कमावतो हा शेतकरी; जाणून घ्या यशाचे गुपित!
हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एक प्रगतीशील (Farmers Success Story) आणि कुशल शेतकरी राकेश सिरोही (Rakesh Sirohi) यांनी ऊस लागवडीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन पद्धती (Modern Technology Of Sugarcane Cultivation) वापरून त्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ केली आहे. सध्या ऊस शेतीतून त्यांना वर्षाला सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचा नफा मिळत आहे.ऊस शेतीत (Sugarcane Farming) त्यांनी … Read more