Farmers Success Story: ड्रॅगन फ्रूट मध्ये झेंडूचे आंतरपीक; उच्चशिक्षित शेतकर्‍याने केले सर्वांना चकित!  

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तरप्रदेश मधील एका उच्च शिक्षित शेतकर्‍याने (Farmers Success Story) भारतीय भाजी संशोधन संस्था, वाराणसी भदोही, देवरिया आणि कुशीनगर जिल्ह्यांतील ICAR-कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) मध्ये झेंडूचे आंतरपीक (Marigold Intercropping) घेऊन मिश्र पिकाचे एक नवीन उदाहरण (Farmers Success Story) सर्वांसमोर ठेवले आहे. कुरौना, भदोही, उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथील … Read more

Success Story : एकरात 7 ते 8 लाखांची कमाई; ड्रॅगन फ्रूट लागवडीतून शेतकऱ्याची कमाल!

Success Story Of Dragon Fruit Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अल्प-भूधारक शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतो (Success Story) कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यावे? कोणत्या पिकातून आपल्याला उचित नफा मिळू शकेल? एखाद्या पिकासाठी केलेला उत्पादन खर्च मिळेल का? असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील बाबासाहेब लांडगे या अल्प-भूधारक शेतकऱ्याने अशा प्रश्नांचा विचार न करता ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. … Read more

Success Story : मिश्र शेतीतून वार्षिक 20 लाखांची कमाई; करार शेतीचे अनोखे उदाहरण

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या अनेक शेतकरी मिश्र शेती पद्धतीचा (Success Story) वापर करून, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. मात्र भाडेतत्वावर जमीन घेऊन मिश्र शेतीद्वारे वार्षिक 20 लाखांची कमाई (Success Story) करण्याबाबत तुमच्या ऐकिवात आले नसेल. उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील धर्मेंद्र सिंह यांनी भाड्याने 14 एकर जमीन घेऊन (करार पद्धतीने) आपल्या शेतीत जरबेरा फुलाची लागवड … Read more

Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूटचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या कोणते आजार दूर होतात?

Dragon Fruit

Dragon Fruit : फळे आणि भाज्या हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. सफरचंद, केळी, आंबा, पेरू यांसारखी फळे आपण खात राहतो, पण सर्व गुण सर्वच फळांमध्ये मिळत नाहीत, काही फळे खाल्ल्याने आपल्या शरीराला चांगले फायदे होतात मात्र काही फळांचे सेवन केल्यास आपल्या शरीराला फायदा होत नाही. यामध्येच आता आम्ही तुम्हाला अशा फळाबद्दल माहिती सांगणार आहोत ज्याचे … Read more

ड्रॅगन फ्रुट पासून बनवा विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

हॅलो कृषी ऑनलाईन : ड्रॅगन फ्रुट या फळाचे उत्पादन हे प्रामुख्याने मलेशिया,श्रीलंकाव व्हिएतनाम या देशांमध्ये व्यावसायिक स्वरूपात घेतले जाते.परंतुआता अलीकडील काही वर्षांपासून भारतामध्ये सुद्धा या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. हे पीक प्रामुख्याने निवडुंग वर्गातील असून वरून गुलाबी रंग व आतील गर पांढरा, वरून पिवळा व आतील गर पांढरा वरून गुलाबी व आतून गुलाबीअशा … Read more

ड्रॅगन फ्रुटचंही नामांतर! आता कमळ या नावाने जाणार ओळखले; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Dragon fruit

हॅलो कृषी ऑनलाईन। सध्या बाजारात उपलब्ध असणारे आणि आरोग्यदायक फळ म्हणून ड्रॅगन फ्रुट हे परदेशी फळ चांगलेच प्रसिद्ध आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि … Read more

error: Content is protected !!