Maize Market: मका बियाणे दर गगनाला, तर मक्याचे बाजारभाव रसातळाला!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या मका बाजारात (Maize Market) एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. मक्याचे बियाणे (Maize Seed Price) 600 रुपये किलोने विक्री होत आहे, तर शेतकर्‍यांचा मका 12 रुपये किलो दराने विकला जात आहे. सध्या पेरणीचा हंगाम (Kharif Sowing) सुरू आहे, तर अनेक शेतकरी गेल्या हंगामातील साठवून ठेवलेला माल विक्रीला काढत आहेत (Maize Market). त्यात मका 12 रुपये प्रति किलो दराने … Read more

Fodder Seed Subsidy: पशुसंवर्धन विभागा मार्फत वैरण आणि खाद्य अभियान; मिळवा 100 टक्के अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (Fodder Seed Subsidy) पशुसंवर्धन विभागा मार्फत वैरण आणि खाद्य अभियान राबविले जाते. पडीक किंवा गवती कुरणक्षेत्र जमिनीवर पात्र शेतकर्‍यांना मका बियाण्यासाठी (Maize Seed) 100 टक्के अनुदान (Fodder Seed Subsidy) दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागा (Department of Animal Husbandry) मार्फत यापूर्वी उन्हाळ्यात सन 2023-24 या वर्षाकरिता वैरण बियाणे … Read more

error: Content is protected !!