Onion Harvesting: अवकाळीच्या संकटामुळे कांदा काढणीला वेग!

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने अवकाळीचा इशारा दिल्याने कांदा काढणीस (Onion Harvesting) वेग आलेला आहे. शेतकर्‍यांना कांद्याची शेती (Onion Farming) करताना मॉन्सूनची अनियमितता, त्यामुळे निर्माण झालेला दुष्काळ, कांदा रोपांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढलेले दर, भरमसाट मजुरी, विजेचा लपंडाव, कांदा निर्यात बंदी या सर्व समस्येला सामोरा जावे लागते. तरीही बळीराजाने चांगल्या दराच्या अपेक्षेने कांद्याची लागवड (Onion Cultivation) … Read more

Kanda Chal Anudan : कांदा चाळीसाठी अनुदान हवंय, ..असा करा अर्ज; लागतात ‘ही’ कागदपत्रे!

Kanda Chal Anudan

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचे वर्ष राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Kanda Chal Anudan) फारच निराशाजनक राहिले. अनेक शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात उत्पादन खर्चही मिळाला नाही. तर आता राज्याच्या काही भागांमध्ये धरणातून सुटणाऱ्या आवर्तनांच्या माध्यमातून, उन्हाळी हंगामात (Summer season) शेतकऱ्यांनी काही प्रमाणात उन्हाळ कांदा पिकवला. मात्र, भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा साठवणूक (Kanda Chal … Read more

Onion Seeds : कांदा बियाण्याला 35 हजार रुपये क्विंटलचा भाव; आणखी दरवाढीची शक्यता!

Onion Seeds Price Hike Double

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी तुलनेने पाऊस कमी झाला. अशा परिस्थितीतही कांदा उत्पादन चांगले राहिले. मात्र, याउलट कांदा बियाणेबाबत (Onion Seeds) परिस्थती आहे. यावर्षी राज्यात कांदा बियाणे उत्पादनात मोठ्या शक्यता व्यक्त केली आहे. अशातच आता मागील आठ दिवसांमध्ये कांदा बियाणे दरात दुपटीने वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. कांदा बियाणेसाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात सध्या … Read more

Onion Variety : या वाणाद्वारे कांदा लागवड करा; तुमचा कांदा वर्षभर सडणार नाही!

Onion Variety Stored For A Year

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे कांदा पीक (Onion Variety) महाराष्ट्रासह देशातील बऱ्याच भागांमध्ये घेतले जात आहे. कांदा पिकाची अडचण ही असते की कधी तुटवडा निर्माण झाल्यास, भाव गगनाला भिडतात. तर कधी उत्पादन अधिक झाल्यास कांदा पिकातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही. मात्र, आता शेतकऱ्यांना अधिक काळ कांदा साठवून ठेवता यावा. आणि त्यातून त्यांना चांगला भाव … Read more

Onion Disease : कांदा पिकावरील ‘हा’ आहे सर्वात धोकादायक रोग; वाचा.. लक्षणे व उपाय!

Onion Disease Twister Disease

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन (Onion Disease) घेतले जाते. कांदा पिकाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अनेक औषध फवारण्या कराव्या लागतात. मात्र, कांदा पिकावरील रोग नियंत्रण करण्यात शेतकऱ्यांना अपेक्षित यश मिळत नाही. कांद्यावरील सर्व रोगांमध्ये पीळ रोग हा सर्वात धोकादायक रोग मानला जातो. कांदा लागवडीनंतरच्या पहिल्या टप्प्यात हा रोग आढळून येतो. ज्यामुळे लागवडीनंतर … Read more

Onion Production : कांदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; बटाटा उत्पादनातही घट!

Onion Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 मध्ये देशातील कांदा उत्पादनात (Onion Production) मोठी घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात 254.73 लाख टन इतके कांदा उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 2022-23 मध्ये 302.08 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा उत्पादन 47.35 लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे. असे केंद्र सरकारने … Read more

Onion Export Ban : कांद्याचे लिलाव सुरु; काय दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष?

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा निर्यातबंदीमुळे आक्रमक (Onion Export Ban) झाले असून, राज्यातील अनेक बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांनी (Onion Export Ban) आजपासून आपले कांदा लिलाव पूर्ववत सुरु केले असल्याचे सांगितले जात आहे. लासलगाव बाजार समितीने लिलाव … Read more

कांदा लागवड तंत्रज्ञान : सुधारित जाती कोणत्या? लागवडीची योग्य वेळ अन खत, पाणी व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सर्व माहिती

कांदा लागवड तंत्रज्ञान

कांदा लागवड तंत्रज्ञान : कांदा पीक हे महाराष्ट्रातील अनेक भागात प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र ते मराठवाड्यात कांद्याची लागवड करणारे अनेक शेतकरी आहेत. कांद्याला कधी खूप चांगला भाव मिळतो तर कधी कधी शेतकऱ्याचे खर्च झालेले पैसेदेखील कांद्यातून मिळत नाहीत. परंतु कांदा लागवड तंत्रज्ञान समजून घेऊन तुम्ही जर कांदा शेती केली तर … Read more

Onion Variety : कांद्याच्या ‘या’ जातींची लागवड केल्यास मिळेल भरघोस उत्पन्न; जाणून घ्या अधिक माहिती

onion variety

Onion Variety : सध्या शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक पिकांच्या लागवडीकडे अधिक लक्ष देत आहेत. या शेतीतून शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक नफा मिळत आहे. आज आम्ही अशा पिकाबद्दल सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या शेतात करून चांगला नफा मिळवू शकता. खरं तर, आपण ज्या पिकाबद्दल बोलत आहोत ते कांद्याचे पीक आहे, तर चला जाणून घेऊया कांद्याच्या खरीप वाणांची … Read more

निम्म्यापेक्षा जास्त कांदा वखारीमध्ये सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी हतबल

Kanda Bajar Bhav

Agriculture News : मागच्या काही महिन्यापासून कांद्याचे दर खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहेत. उन्हाळी कांद्याचे दर आज ना उद्या वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा वखारी मध्ये साठवणूक करून ठेवला. दरम्यान नाशिकच्या कसमादे भागातील शेतकरी मागच्या चार महिन्यांपासून उन्हाळी कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. … Read more

error: Content is protected !!