Onion Variety : कांद्याच्या ‘या’ जातींची लागवड केल्यास मिळेल भरघोस उत्पन्न; जाणून घ्या अधिक माहिती

onion variety

Onion Variety : सध्या शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक पिकांच्या लागवडीकडे अधिक लक्ष देत आहेत. या शेतीतून शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक नफा मिळत आहे. आज आम्ही अशा पिकाबद्दल सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या शेतात करून चांगला नफा मिळवू शकता. खरं तर, आपण ज्या पिकाबद्दल बोलत आहोत ते कांद्याचे पीक आहे, तर चला जाणून घेऊया कांद्याच्या खरीप वाणांची … Read more

निम्म्यापेक्षा जास्त कांदा वखारीमध्ये सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी हतबल

Kanda Bajar Bhav

Agriculture News : मागच्या काही महिन्यापासून कांद्याचे दर खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहेत. उन्हाळी कांद्याचे दर आज ना उद्या वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा वखारी मध्ये साठवणूक करून ठेवला. दरम्यान नाशिकच्या कसमादे भागातील शेतकरी मागच्या चार महिन्यांपासून उन्हाळी कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. … Read more

भुसावळच्या कांद्याची कमाल; 12 माहिने राहतो टूमटुमित, लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची धमाल

Onion Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Onion Farming) : शेतीत नवनवीन बाबी घडत असतात. मग त्या पिकांबाबत असो की, तंत्रज्ञानाबाबत मात्र यंदाच्या वर्षात कांद्याने शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल केलं होतं. तसेच यंदा कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पहायला मिळाले होते. मात्र भुसावळच्या कांद्याबाबत ऐकाल तर नवलच वाटेल. भुसावळ भागातील कांदा अधिक काळ टिकून राहत असून परराज्यातून या कांद्याला मागणी … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 350 रुपयांच्या Subsidy साठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

onion farmers 350 rs Subsidy

हॅलो कृषी ऑनलाइन | कांद्याच्या उतरलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने 350 रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कधीपर्यंत अर्ज करावा लागेल याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी … Read more

ऑनलाईन पद्धतीने मिळणार राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे; ‘असे’ करा बियाणे खरेदी

हॅलो कृषी | करोनाचे संकट आणि होणारी गर्दी टाळण्यासाठी राहुरी विद्यापीठाने गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कांद्याचे बियाणे ऑनलाइन पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 11 जूनपासून बियाणांची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. नोंदणी करून पैसे भरल्यानंतर लगेच ग्राहकांना बियाणे मिळू शकणार आहेत. प्रति व्यक्ती (सात बारा) जास्तीत जास्त 4 किलो बियाणे शेतकऱ्यांना मिळेल. राहुरी … Read more

error: Content is protected !!