Agriculture Technology : पेरणी करताना ‘या’ यंत्राचा वापर कराल तर होईल जादू! उगवण चांगली अन उत्पन्नात वाढ होऊन खर्चही होईल कमी

Agriculture Technology

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) | शेतकर्‍यांसाठी खरीप हंगाम खूप महत्त्वाचा मानला जातो. खरिपात शेतकरी बाजरी, मका, खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर आदी पिके घेत असतो. पूर्वी शेतकरी बैलाच्या साह्याने मशागत करून जमिनीवर हाताने बियाणे फेकायचे. त्यानंतर ते पुन्हा मातीत मिसळले जायचे. त्यामुळे पिकांची उगवण काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी दाट होते. हाताने फेकलेले बियाणे … Read more

Soyabean : पेरलेले सोयाबीन उगवले नाही; शेतकऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार!

soyabean

परभणी प्रतिनिधी (Soyabean) । एका खाजगी कंपनीचे बियाणे शेतात पेरल्यानंतर उगवले नसल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या तुरा गावातील चार शेतऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात मोसमी पाऊस आधीच उशिरा आला आहे. त्यात पेरलेले बियाणे उगवत नसल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतकरी परसराम राठोड, धनंजय … Read more

भुईमूग आणि कपाशी बियाण्यांवर अशा प्रकारे करा बीजप्रक्रिया ; भरघोस येईल उत्पादन

seed processing

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप पिकांमध्ये प्रामुख्याने कापूस, भात, बाजरी, मका, गवार, भुईमूग, ऊस आणि कडधान्य पिके सोयाबीन, मूग, उडीद, तूर, चवळी आणि ज्वारी इत्यादी चारा पिकांमध्ये घेतली जातात.चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी अत्यंत महागड्या आणि प्रगत जातींचे बियाणे पेरतो जेणेकरून त्याला जास्तीत जास्त फायदा घेता येईल. परंतु बियाणांवर योग्य उपचार न केल्याने अनेक रोग होतात … Read more

Kharif 2022 : खरिपाच्या पेरणीपूर्वी अशाप्रकारे जमीन करा तयार ; मिळेल चांगले उत्पादन

Soil

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप पिकांच्या(Kharif 2022) पेरणीपूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे हे आम्ही आज शेतकऱ्यांना सांगणार आहोत.रब्बी पिकांची काढणी झाली आहे. शेतकऱ्यांनी धान्य व जनावरांचा चारा सुरक्षित ठेवला आहे. आता त्यांना खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची तयारी करावी लागणार आहे.अनेक भागात पावसाची चाहूल लागल्यानंतर या दिशेने काम सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत खरीप … Read more

कोळपणी, नांगरट, पेरणी, औषध फवारणी एकाच यंत्राद्वारे ; बनवली शेतीउपयुक्त जुगाडू भन्नाट गाडी

हॅलो कृषी ऑनलाईन : इस्लामपूर येथील कुमार पाटील या नागरिकाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव कौशल्य वापरून शेतीपूरक चारचाकी गाडी तयार केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर करत तयार केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदा आहेत मशागतीची कामे या चारचाकी गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने आलेल्या गाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी झाली. तेव्हा कुमार पाटील यांच्या … Read more

रब्बीच्या पेरणीची तयारी करीत आहात ? मग वाचा कृषी तज्ञांचा महत्वाचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यभरात सरासरी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आता खरीप हा अंतिम टप्प्यात असून रब्बीच्या पेरणीकडे शेतकरी बांधवांचा कल आहे. तत्पूर्वी खरिपाची साठवणूक आणि रब्बीची पेरणी याविषयी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषीतज्ञ डाकोरे यांनी एका माध्यमाद्वारे महत्वाचा सल्ला दिला आहे जाणून घेऊया… 1) ऊस : ऊस पिकाच्या पुर्वहंगामाच्या लागवडीचा हंगाम … Read more

पेरणीसंदर्भात कृषीमंत्री दादा भुसे यांचे शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन म्हणाले …

Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरवात केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीबाबत महत्वाचे आवाहन केले आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जुन पर्यंत राज्यात सुमारे … Read more

error: Content is protected !!