Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; 3.35 कोटी निधी मंजुर!

Sugarcane Workers 3.35 Crore Fund

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊसतोड कामावर (Sugarcane Workers) हलाखीचे दिवस काढून, ऊसतोड करत असतात. अशात काही कारणास्तव कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास या कामगारांच्या कुटुंबाच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ होते. ज्यामुळे ऊसतोड कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यासकडून त्यांना आर्थिक मदत दिली आहे. अशा राज्यातील एकूण 67 ऊस तोड कामगारांच्या कुटूंबास प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे … Read more

Sugarcane : ऊसतोड कामगारांबाबत सरकारचा मोठा निर्णय; उचलले महत्त्वाचे पाऊल!

Hostel For Sugarcane Cutting Worker Childrens

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड (Sugarcane) कामगार कल्याण महामंडळ आणि भगवानबाबा सरकारी वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविले जाते. राज्यात सरकारकडून 82 पैकी 20 वसतिगृहे सुरु असून, उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Sugarcane) यांनी दिली आहे. सध्या 20 … Read more

Sugarcane Harvesting : ऊस तोडणी करताय? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; उताऱ्यासह वाढेल उत्पादन!

Sugarcane Harvesting Important Things

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये ऊस तोडणी (Sugarcane Harvesting) हंगाम जोरात सुरू असून, शेतकरी आपला ऊस कारखान्यांना पाठवत आहेत. मात्र ऊस तोडणी दरम्यान काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. अन्यथा ऊस तोडणी दरम्यान केलेल्या चुकांमुळे उसाचे वजन, गुणवत्ता, साखर उतारा यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर वेळेआधी किंवा तोडणीस … Read more

Sugarcane : शरद पवारांची उपस्थिती अन् झटक्यात तोडगा निघाला!

Sugarcane Workers Demands Agree

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या ऊस (Sugarcane) गाळप हंगामास यावर्षी आडकाठ्यांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर ऊसतोड कामगारांनी आपल्या मजुरीत वाढ करावी. या मागणीसाठी ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या मागणीवर तोडगा निघाला … Read more

Sugarcane : ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान; लवकरच सोडत निघणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या ऊस गाळप हंगामाला (Sugarcane) सुरुवातीपासून आडकाठ्यांचे ग्रहण लागले आहे. सुरुवातीला ऊस दरावरून झालेले आंदोलन तर आता निश्चित मजुरी मिळावी यासाठी राज्यातील ऊसतोड कामगार संपावर जाणार आहेत. मात्र आता राज्य सरकारकडून यावर तोडगा काढण्यात आला असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 450 ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान निधी योजनेची लवकरच राज्य सरकारकडून संगणकीय … Read more

Sugarcane : ऊस तोडणी मजूर संपावर जाणार; पहा नेमकं काय आहे कारण!

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस तोडणी व वाहतुकीसाठीचे आपले दर (Sugarcane) निश्चित करून साखर आयुक्तालयात सादर केले होते. मात्र यात ऊस तोडणीसाठी प्रती टन 410 रुपये (Sugarcane) देण्याची मागणी ऊस तोडणी कामगार संघटनांनी केली आहे. मात्र राज्य सहकारी साखर संघाने या मागणीस विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत मागणी … Read more

error: Content is protected !!