Drought : राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करावी; शरद पवारांची सरकारकडे मागणी!
हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असतानाच राज्यातील काही भागात दुष्काळाची (Drought) दाहकता वाढत चालली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत परिस्थितीची माहिती दिली आहे. तसेच राज्य सरकारने दुष्काळ (Drought) निवारणाबाबत उपाय योजना कराव्यात, … Read more