यंदाच्या साखर निर्यातीत महाराष्ट्राचा १ नंबरचा वाटा : शरद पवार

sharad pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त रयत शिक्षण संस्था सातारा याठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले , यंदाच्या वर्षी साखर निर्यात झाली, त्यात एक नंबरचा वाटा महाराष्ट्राचा आहे. 40 हजार कोटीची साखर यावर्षी परदेशात निर्यात झाल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. कारखानदारी … Read more

साहेब, अडचणीच्या काळात शेतकरी रानातल्या ढेकळाप्रमाणे विरघळला … राजू शेट्टींचे शरद पवारांना पत्र

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्र लिहले आहे. त्यासंदर्भातली पोस्ट शेट्टी यांच्या फेसबुक अकाउंटवर देखील उपडेट करण्यात आली आहे. या पत्रात राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडत महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. यात त्यांनी साताऱ्यातील शरद पवार यांच्या पावसातल्या सभेचा … Read more

उशिरा का होईना शहाणपण आलं…! ; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून पवारांचा मोदी सरकारला टोला

हॅलो कृषी ऑनलाईन : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करीत असल्याची घोषणा केली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आपले आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे.  तसेच आपापल्या घरी परतण्याचे देखील आवाहन केले आहे. संपूर्ण देशभरात याचा विषयावर चर्चा सुरु असून राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी … Read more

विद्यार्थी करणार प्रयोग ; बारामतीत इन्क्यूबेशन व इनोव्हेशन केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक पातळीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदल घडून येत आहेत. त्या गतीने विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहेत हे लक्षात घेऊन ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट तर्फे बारामतीमध्ये बालवैज्ञानिक घडविण्यासाठी सायन्स अंड इंनोवेशन अॅक्टिविटी सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. एक्सपोजर, एक्सपिरिमेंट आणि एक्सप्लेनेशन या … Read more

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कडून शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ मानद पदवी प्रदान

हॅलो कृषी ऑनलाईन : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते शरद पवार यांना गौरवण्यात आहे. याबाबतची माहिती शरद पवार यांनी फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे. https://www.facebook.com/238463949663921/posts/1883353561841610/ राहुरी … Read more

महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र वाढीसाठी शरद पवारांकडून महत्वपूर्ण सूचना

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर मुबंई येथील सह्याद्री अतिथिगृहात, खासदार शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फलोत्पादन बाबत महत्वाच्या सूचना केल्या. या बैठकीबाबतची माहिती कृषिमंत्री दादा भूसे … Read more

शरद पवारांच्या सूचनेचे स्वागत! केंद्रीय कृषिमंत्र्यांची तोडगा काढण्याची तयारी

narendra singh tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना या जवळजवळ गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. तरीही केंद्र सरकार या कायद्याने ठाम आहे. या कायद्याच्या बाबतीत शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये जवळजवळ अकरा चर्चेच्या फेऱ्या होऊनही तोडगा निघालेला नाही सर्व कृषी कायद्यांमध्ये सरसकट पूर्ण बदल करण्याऐवजी जे मुद्दे आक्षेपार्ह आहे त्याच्यामध्ये बदल करावा. हे … Read more

केंद्रीय कृषी कायद्यांच्या संदर्भात शरद पवार घेणार मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्या भेटीनंतर केले प्रतिपादन

हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीच्या सीमेवर मागील सात महिन्यांपासून जाचक कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक होत आंदोलन करत आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आपण शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत चर्चेसाठी तयार आहोत आणि त्यांनी चर्चेसाठी पुढे येऊन हे आंदोलन स्थगित करावं असं म्हटलं आहे. मात्र शेतकरी नेते राकेश टीकैत मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत … Read more

बार, हॉटेल मालकांची दखल घेतली त्या प्रमाणे सामान्य शेतकऱ्यांची घ्या ! रक्षा खडसे यांचं शरद पवारांना पत्र

sharad pawar & raksha khadase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन मुळे शेतकरीवर्ग पुरता वैतागला. अशा स्थितीत संकटात सापडलेला शेतकरी तसेच राज्याच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मदत जाहीर करावी अशी मागणी पत्राद्वारे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केली आहे. ‘ज्या प्रमाणे आपण महाराष्ट्रातील बार … Read more

error: Content is protected !!