Sugar Price : साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता; ‘सेंट्रम ब्रोकिंग’च्या रिपोर्टमध्ये माहिती!

Sugar Price Centrum Broking Report

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षीच्या गाळप हंगामात समाधानकारक साखर उत्पादन (Sugar Price) झाले आहे. ज्यामुळे सध्या राज्यासह देशातंर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, चालू एप्रिल महिन्यात गाळप हंगाम आटोपल्यानंतर साधारणपणे जून ते ऑक्टोबर या ऑफ सिझनमध्ये साखरेच्या दरात (Sugar Price) वाढ होण्याची शक्यता आहे. असे ‘सेंट्रम ब्रोकिंग’ या शेअर बाजारातील … Read more

Sugar Production : राज्यात आतापर्यंत 70.44 लाख टन साखर उत्पादन; ऊस गाळपात घट!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीचे ऊस उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात यावर्षीच्या गाळप हंगामात (Sugar Production) आतापर्यंत (५ फेब्रुवारी २०२४) एकूण 70.44 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागील वर्षीच्या गाळप हंगामात याच कालावधीत 78.67 लाख टन साखर उत्पादन नोंदवले गेले होते. अर्थात यावर्षी साखर उत्पादनात (Sugar Production) 8.23 लाख टन इतकी घट नोंदवली गेली … Read more

Sugar Quota : राज्यातील साखर कोट्यात 10 टक्के घट; जानेवारीसाठी असेल ‘इतका’ कोटा!

Sugar Quota 10% Reduced In State

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून जानेवारी 2024 या महिन्यासाठी विविध राज्यांतील साखर कारखान्यांना साखरेचा कोटा (Sugar Quota) निर्धारित करून देण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातील कारखान्यांच्या साखर कोट्यामध्ये 10 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील कारखान्यांना जानेवारी महिन्यामध्ये 7 लाख 15 हजार 351 टन साखरेचा कोटा (Sugar Quota) विक्रीसाठी उपलब्ध असणार … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट; पहा राज्यनिहाय उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे देशातील पाऊसमान कमी राहिले. त्याचा देशभरातील ऊस (Sugar Production) शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा आता साखर उत्पादनावर परिणाम झाला असून, यावर्षीच्या गाळप हंगामात (1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर) देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी देशभरात आतापर्यंत 74.05 लाख टन साखर उत्पादन झाले … Read more

Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने अलीकडेच उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली आहे. मात्र यामुळे साखर उद्योगावर (Sugar Rate) विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. निर्णय लागू होताच साखरेच्या दरात (Sugar Rate) प्रति क्विंटलमागे 100 रुपये इतकी घट नोंदवली गेली असल्याचे साखर उद्योगातून सांगितले जात आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये साखरेच्या दरात ही घसरण झाली आहे. … Read more

ISO Seminar : ३२ व्या साखर चर्चासत्राचे २१, २२ नोव्हेंबरला आयोजन

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय साखर महामंडळाकडून २१ व २२ नोव्हेंबर २०२३ रोजी लंडन येथे ३२ व्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन (ISO Seminar) करण्यात आले आहे. ‘ऊर्जा, किंमती, भू-राजनीती, जटिल नियम आणि नाविन्योपक्रमाच्या संधी’ अशी यावेळीच्या चर्चासत्राची थीम असणार आहे. या वर्षीच्या चर्चासत्राचे अध्यक्ष हे ब्राझीलच्या नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज (CNI) चे उपाध्यक्ष पेड्रो रॉबेरियो डी … Read more

Sugar Price : नोव्हेंबरमध्ये 23 लाख टन साखर विक्रीचा कोटा

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने नोव्हेंबर 2023 या महिन्यासाठी देशांतर्गत साखर विक्रीसाठी (Sugar Price) दुसऱ्या टप्प्यातील 8 लाख टन साखरेचा कोटा (Sugar Price) निश्चित केला आहे. तसेच यापूर्वीच्या कोट्याला 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजी अन्न आणि … Read more

Sugar Price : दिवाळीच्या काळात कसे आहेत साखरेचे दर; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sugar Price

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सर्वात मोठा सण असलेली दिवाळी रविवारी असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीनिमित्त सगळ्यांचीच जय्यत तयारी सुरु असून आपण या सणाला घरी गोडधोड पदार्थ बनवत असतो. यामुळे साहजिकच साखर मोठ्या प्रमाणात लागते. अशा वेळी साखरेच्या किमती वाढतील असा आपला अंदाज असतो. मात्र यंदा दिवाळीनिमित्त साखरेची मागणी वाढली असली तरी … Read more

error: Content is protected !!