Sericulture : रेशीम शेतीसाठी एकरी 4 लाखांचे अनुदान; पहा कसा करायचा अर्ज!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीतील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना (Sericulture) करावा लागतो. बहुधा उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र आता अशा शेतकऱ्यांसाठी सरकारकडून रेशीम अनुदान योजना (Sericulture) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेअंतर्गत रेशीम शेती  ( Sericulture ) करणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगाच्या माध्यमातून एक एकरच्या लागवडीसाठी चार … Read more

आंबिया बहरातील फळ पीकविम्याचा लाभ घ्या ; पहा कोणत्या पिकासाठी किती रक्कम ?

Fruits

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (२०२२-२३) आंबिया बहरामध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्रा, व पपई या फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. पिके आणि विमा हप्त्याची रक्कम पुढीलप्रमाणे आंबा दौंड, … Read more

तुम्हीही आहात प्रगतिशील शेतकरी ? पटकावू शकता पुरस्कार; वाचा सविस्तर माहिती

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रगतिशील शेतकरी आहात ? शेतीच्या क्षेत्रातील तुमचे कार्य अतिउल्लेखनीय असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून पुरस्कार मिळू शकतो. दरवर्षी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदाच्या वर्षी देखील कृषी विभागाकडून हे पुरस्कार देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. कृषी पुरस्कारासाठीचा आपला परीपूर्ण … Read more

सोयाबीन पेरणीबाबत कृषी विभागाचा मोलाचा सल्ला ; …अन्यथा होऊ शकते नुकसान

perani

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून खरीप हंगामाच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन पीक घेण्याकडे कल असतो. मात्र यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणीबाबत कृषी विद्यापीठाने महतवाची माहिती दिली आहे. कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा … Read more

error: Content is protected !!