Onion Rate : ‘हे’ तर कृषी मंत्रालयाचे अपयश; ‘तीन’ वेळा कांदा दरात सरकारचा हस्तक्षेप!

Onion Rate Failure Of Agriculture Ministry

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा निर्यात बंदीनंतर कांद्याचे दर (Onion Rate) निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. नोव्हेंबर महिन्यात बाजार समित्यांमध्ये जो कांदा सरासरी 4000 ते 4500 रुपये दराने विकला जात होता. तोच कांदा आज सरासरी 1200 ते 1600 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. त्यामुळे आता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय शेतकऱ्यांचे कल्याण करण्यात … Read more

Bull Cremation : बैलांच्या अस्थी गंगेत विसर्जित, 300 लोकांना दहाव्याचे जेवण; दोन भावांचे अनोखे बैल प्रेम!

Bull Cremation Bones Immersed In Ganga

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि त्यांच्या दावणीला असलेल्या गाय, बैल (Bull Cremation) आणि म्हशींशी त्यांचे वेगळे नाते असते. हे सगळे प्राणी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनतात. याचपैकी एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला तर त्याचा परिणाम सगळ्या कुटुंबियांवर होतो. राज्यात एखाद्या शेतकऱ्याच्या गुणी बैलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची अंत्ययात्रा काढल्याचे अनेक घटना अलीकडे समाज माध्यमांवरून समोर येत … Read more

Govt Land : राज्य सरकार देतंय जमिनी, तुम्हालाही शेती करायचीये? इथे करा अर्ज!

Govt Land For Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, आपल्या वाडवडिलांपासून शेतीचा वारसा आपल्याकडे पुढे आला आहे. मात्र काही लोकांकडे शेती (Govt Land) नसते. परंतु, त्यांना शेती करण्याची आवड असते. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हालाही शेती करायची असेल तर आता तुम्ही राज्य सरकारच्या शेती महामंडळाच्या जमिनी भाड्याने घेऊन शेती करू शकणार आहात. सरकारच्या शेती … Read more

Farmers FPO : देशात 7600 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना; केंद्राची लोकसभेत माहिती!

Farmers FPO 7600 Companies Established

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 2020 पासून शेतकरी उत्पादक कंपन्यांची (Farmers FPO) स्थापना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडून देशभरात 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी 6,865 कोटींचा निधी देखील देण्यात आला असून, आतापर्यंत देशात 7600 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना (Farmers FPO) झाली आहे. … Read more

Agri Schemes : ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकार देणार अनुदान; ‘पहा’ तुम्हाला किती मिळणार!

Agri Schemes Drones Purchase Subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील शेती क्षेत्रातील ड्रोन वापराबाबतच्या योजनांबाबत (Agri Schemes) मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शेतीमध्ये ड्रोन वापर वाढवण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात असून, अलीकडेच सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी ड्रोन दीदी योजना सुरु केली आहे. मात्र आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान योजना (Agri … Read more

African Farming : ‘या’ राज्यातील शेतकरी आफ्रिकेत शेती करणार; सरकारची विशेष योजना!

हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसंख्या वाढीमुळे दिवसेंदिवस कमाल शेती धारणेचे प्रमाण (African Farming) कमी होत चालले आहे. हरियाणा राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांच्या या समस्येवर विशेष काम केले जात आहे. हरियाणा सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना बनवली आहे. ज्याद्वारे शेती क्षेत्र कमी असलेले शेतकरी सरकारच्या मदतीने आफ्रिकेत (African … Read more

Maharastra Rain : दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत – शेतकऱ्यांची मागणी

Maharastra Rain

Maharastra Rain : सध्या राज्यभर पावसाने विश्रांती घेतली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील अजूनही म्हणावा असा पाऊस पडला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी खरिपाची पिके नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. याच कारणामुळे आता शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली आहे. दरम्यान मंगळवेढा तालुक्यात देखील पावसाने दडी मारल्याने त्या ठिकाणी पाण्याची परिस्थिती अतिशय … Read more

महत्वाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीककर्ज, तारीखही ठरली…

Crop Loan

Agriculture News : आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. बरेच कुटुंब शेतीवरच आपला उदरनिर्वाह करत असतात. शेतकऱ्यांवर प्रत्येक वर्षी अवकाळी पाऊस, पूर तसेच शेतीमालाला नसणारा हमीभाव त्यामुळे संकट येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत असतो. काही शेतकरी नियमित कर्ज भरतात तर काही उशिरा कर्ज भरतात. पीक कर्जाला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक … Read more

केंद्र सरकारकडून गव्हाची रेकॉर्डब्रेक खरेदी, 43 लाख शेतकऱ्यांना 80 हजार कोटी मिळाले

wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु करण्याचं काम सुरु आहे. याअंतर्गत 30 मे 2021 पर्यंत किमान आधारभूत किमतीला 406.76 लाख मेट्रिक टन गहू शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. तर, 43 लाख 55 हजार शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करण्यात आली आहे, तर शेतकऱ्यांना 80 हजार 334.56 कोटी रुपये देण्यात आले आहेत.याबाबतची … Read more

error: Content is protected !!