Drone Didi Scheme : तुम्हीही होऊ शकता ‘ड्रोन दीदी’; वाचा…काय आहे पात्रता, लागतात ‘ही’ कागदपत्रे!

Drone Didi Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे ‘ड्रोन दीदी योजना’ (Drone Didi Scheme) होय. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना अगदी अल्प दरामध्ये आपल्या शेतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करता येणार आहे. याशिवाय या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून … Read more

Drone Technology : ‘या’ राज्यातील शेतकरी 100 रुपयात फवारणी करणार; कृषिमंत्र्यांची घोषणा!

Drone Technology For Haryana Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचे तंत्रज्ञान (Drone Technology) भारतात वेगाने विकसित होत आहे. अशातच हरियाणा सरकारने एक मोठी घोषणा केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवर औषध फवारणीसाठी मोठा फायदा होणार आहे. हर‍ियाणा सरकारचे कृष‍िमंत्री जेपी दलाल यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून पिकांना औषध फवारणी केल्यास त्यांना एक एकराच्या फवारणीसाठी … Read more

Drone Business : तुम्हीही ड्रोन फवारणी व्यवसाय करू शकता; वाचा संपूर्ण माहिती…

Drone Business Spraying For Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, आता औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन (Drone Business) उपलब्ध झाले आहेत. मात्र या ड्रोनची किंमत ही अधिक असल्याने शेतकरी ते खरेदी करू शकत नसल्याचे पाहायला मिळते. मात्र फवारणीसाठीचा ड्रोन किती रुपयांमध्ये उपलब्ध होतो. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हीही कशा पद्धतीने व्यवसाय करू शकता? याबाबत आपण थोडक्यात जाणून … Read more

Drone Mission : राज्यात ड्रोन मिशन राबविण्यास मान्यता; वाचा कसा होणार शेतीला फायदा?

Drone Mission GR Maharashtra Governmen

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यात शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा (Drone Mission) वापर वाढण्यासाठी मोठया प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा (Drone_Technology) वापर वाढावा, यासाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदी योजना राबवली जात आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन मिशन (Drone Mission) राबविण्यास … Read more

Agri Schemes : ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकार देणार अनुदान; ‘पहा’ तुम्हाला किती मिळणार!

Agri Schemes Drones Purchase Subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील शेती क्षेत्रातील ड्रोन वापराबाबतच्या योजनांबाबत (Agri Schemes) मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शेतीमध्ये ड्रोन वापर वाढवण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात असून, अलीकडेच सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी ड्रोन दीदी योजना सुरु केली आहे. मात्र आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान योजना (Agri … Read more

किसान ड्रोन योजना : ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख रुपये, जाणून घ्या फायदा कसा घ्यावा

किसान ड्रोन योजना

किसान ड्रोन योजना: मजुरांची कमतरता आणि शेतीकडे कमी होत असलेला कल यामुळे कृषी क्षेत्रात बदल झाला आहे. पूर्वी जिथे शेतकर्‍यांना पीक पेरणी आणि काढणीसाठी बरेच दिवस लागायचे, तिथे आज कृषी यंत्राच्या वापराने हे काम कमी वेळात सहज पूर्ण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि श्रम दोन्ही कमी होतात. यासोबतच पिकाचा दर्जा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन्ही वाढते. … Read more

आता शेती करणे सोपे होणार, ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना 4 लाखांचे अनुदान

drone

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये नवनवीन तंत्रे येत आहेत. शेती सुलभ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराला चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी जास्तीत जास्त 4 लाख रुपयांचे अनुदानही दिले जात आहे. देशात लहान आणि सीमांत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.या शेतकऱ्यांना कृषी यंत्रे खरेदी करणे इतके सोपे नाही. अशा … Read more

देशभरात शेतकऱ्यांना जागरूक करणार ड्रोन यात्रा; जाणून घ्या काय आहे नियोजन?

drone

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतीचा खर्च कमी व्हावा आणि ड्रोनसारख्या आधुनिक सुविधांचा वापर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करावे या उद्देशाने एक आघाडीची ड्रोन उत्पादक कंपनी पंजाबमधून ड्रोनची सफर सुरू करणार आहे. डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत देशाच्या विविध भागात ही यात्रा काढण्यात येणार आहे. देशातील आघाडीची ड्रोन उत्पादक कंपनी Iyotechworld Aviation Pvt ने या सहलीचे … Read more

ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय लष्कर एकत्र, आता शेतकऱ्यांना होणार फायदा

हॅलो कृषी ऑनलाईन : ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया (DFI) आणि आर्मी डिझाईन ब्युरो (ADB) द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या भारतीय सैन्याने आज ड्रोन इकोसिस्टममध्ये ड्रोन तंत्रज्ञान विकास आणि स्वदेशीकरणाला गती देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. DFI आणि ADB ने रोडमॅप नियोजन, संशोधन, चाचणी, उत्पादन आणि ड्रोन, काउंटर ड्रोन आणि भारतीय सैन्याने त्यांच्या ऑपरेशन्समध्ये वापरल्या जाणार्‍या संबंधित तंत्रज्ञानाचा … Read more

error: Content is protected !!