Onion Rate : शेतकऱ्यांचा स्वस्त कांदा, महाग होतोच कसा? वाचा मलिदयाचे संपूर्ण गणित!

Onion Rate Farmers Getting 10 Rupees

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यातबंदीनंतर कांदयाचे दर (Onion Rate) सरासरी 10 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहे. मात्र याउलट ग्राहकांना बाजारात 50 रुपये किलोने कांदा मिळतोय. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणात मलिदा खातंय कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज आपण कांदा विक्रीची (Onion Rate) शेतकऱ्यांना नडणारी ही साखळी … Read more

AI For Onion : आता कांदा सडणार नाही; सरकारकडून सुरुये ‘या’ तंत्रज्ञानावर काम!

AI For Onion Spoilage In India

हॅलो कृषी ऑनलाईन : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) (AI For Onion) या तंत्रज्ञानाचा वापर जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये वाढत आहे. शेती क्षेत्रही त्यापासून वेगळे नाही. याच तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील होणारी कांदा नासाडी थांबवली जाणार आहे. देशात रब्बी हंगामामध्ये लागवड करण्यात आलेल्या जवळपास एक चतुर्थांश कांद्याची नासाडी होते. त्यामुळे देशात जवळपास 11 हजार कोटींचा कांदा सडल्याने खराब … Read more

Onion Export : कांदा निर्यातबंदी हटवली जाण्याची शक्यता; दर घसरणीमुळे सरकारचा विचार!

Onion Export Ban Likely To Be Lifted

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांदा निर्यात (Onion Export) बंदीची घोषणा केली होती. देशातील कांदा उत्पादनात घट झाल्याने आणि मागील तीन महिन्यांपासून कांद्याचे दर दुपटीने वाढल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता देशातंर्गत बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने, केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यातबंदी हटवली जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात … Read more

Onion Rate : कांद्याला एक रुपया भाव; शेतकऱ्याने खिशातून घातले 565 रुपये!

Onion Rate Farmer RS 565 from Pocket

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यात बंदीमुळे झालेल्या कांदा दर (Onion Rate) घसरणीनंतर शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली असून, आता त्यांना उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावातील एका शेतकऱ्याने साडे चार क्विंटल (443 किलो) कांदा सोलापूर बाजार समितीत नेला असता, या शेतकऱ्याला 565 रुपये खिशातून द्यावे लागल्याचा … Read more

Onion Rate : ‘हे’ तर कृषी मंत्रालयाचे अपयश; ‘तीन’ वेळा कांदा दरात सरकारचा हस्तक्षेप!

Onion Rate Failure Of Agriculture Ministry

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा निर्यात बंदीनंतर कांद्याचे दर (Onion Rate) निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. नोव्हेंबर महिन्यात बाजार समित्यांमध्ये जो कांदा सरासरी 4000 ते 4500 रुपये दराने विकला जात होता. तोच कांदा आज सरासरी 1200 ते 1600 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. त्यामुळे आता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय शेतकऱ्यांचे कल्याण करण्यात … Read more

error: Content is protected !!