Onion Rate : कांदा दरात सुधारणा; वाचा आजचे राज्यातील बाजारभाव!

Onion Rate Today 28 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यातबंदीमुळे सध्या कांद्याचा प्रश्न (Onion Rate) तापला आहे. अशातच आता 31 मार्चनंतरही कांद्याची निर्यातबंदी कायम असणार आहे. मात्र, दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शेतकऱ्यांकडून पाच लाख टन कांदा देशातील राखीव साठ्यासाठी खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आज कांदा दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यात … Read more

Onion Rate : कांदा पाहणीसाठी केंद्रीय पथक उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर!

Onion Rate Inspection From Center

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे वाढलेले दर (Onion Rate) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. मात्र सध्या महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, परिणामी कांद्याचे दर निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे एक पथक पुन्हा एकदा राज्यात नाशिक, पुणे, बीड या जिल्ह्यांचा पाहणी … Read more

Onion Rate : सरकार कांदा उत्पादकांच्या मुळावर का उठलंय? लासलगावात बंद पाडला लिलाव!

Onion Rate Auction Stop In Lasalgaon

हॅलो कृष्ण ऑनलाईन : गेल्या पावणे दोन महिन्यांपासून करण्यात आलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे (Onion Rate) शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. आज (ता.29) लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने, आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी लासलगाव बाजार समितीतील लिलाव बंद पाडला. सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर का उठलंय? असा … Read more

Onion Rate : शेतकऱ्यांचा स्वस्त कांदा, महाग होतोच कसा? वाचा मलिदयाचे संपूर्ण गणित!

Onion Rate Farmers Getting 10 Rupees

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यातबंदीनंतर कांदयाचे दर (Onion Rate) सरासरी 10 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहे. मात्र याउलट ग्राहकांना बाजारात 50 रुपये किलोने कांदा मिळतोय. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणात मलिदा खातंय कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज आपण कांदा विक्रीची (Onion Rate) शेतकऱ्यांना नडणारी ही साखळी … Read more

Onion Export Ban : गुजरातमध्येही शेतकरी आक्रमक; रास्ता रोको करत सरकारचा निषेध!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राप्रमाणेच आता गुजरातमध्येही कांदा निर्यात बंदीवरून (Onion Export Ban) शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुजरातमधील सौराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. मात्र केंद्र सरकारने निर्यात बंदीनंतर (Onion Export Ban) केल्यानंतर महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही कांदा दर घसरले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज सौराष्ट्र भागातील सर्वात मोठी बाजार … Read more

Onion Rate : कांदा निर्यातीवरून शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन; केली ‘ही’ मोठी मागणी

Onion Rate

Onion Rate : मागच्या काही दिवसापासून कांद्याचे भाव शेतकऱ्यांना चांगलेच रडवत आहेत. यामुळे कांद्याला चांगला भाव मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना आहे. एकीकडे पाऊस पडत नाही आणि दुसरीकडे पिकाला योग्य भाव नाही यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. कांद्याच्या दराबाबत केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच … Read more

Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका! निर्यात शुल्क वाढीनंतर कांद्याचे दर घसरले; जाणून घ्या किती मिळतोय दर?

Onion rate

Onion Rate : मागच्या वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मागच्या वर्षी कांद्याचे बाजार भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशः कांदा फेकून दिला होता. यावर्षी देखील तीच परिस्थिती दिसत आहे. बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. यामध्येच केंद्र सरकारने कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावले होते. मात्र सरकारने … Read more

कांद्याला आले कोंब आता तरी सरकार लक्ष देणार का ? शेतकऱ्याने कांद्यावर रेखाटली मोदींची चित्रे

Modi On Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी बनला आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला उत्पादन खर्चही निघेना अशी स्थिती असल्यामुळे इथून पुढे कांदा लागवड करायची की नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच नाशिकमधल्या एका शेतकऱ्याने सरकारचे कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कांद्यावर कलाकुसर केली आहे. या शेतकऱ्याने २० … Read more

कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, केलेला खर्चही निघेना

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याचे घसरलेले भाव आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रडवणारे आहे. गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांना कांद्याला रास्त भाव मिळत नाही. मात्र, मध्यंतरी काही मंडईंमध्ये कांद्याच्या दरात किंचित सुधारणा दिसून आली. मात्र त्याचाही सर्व शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. भविष्यात कदाचित भावात बदल होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते, मात्र आता तसे होताना दिसत नाही. तरीही अनेक … Read more

साठवणूक केलेला कांदा सडतोय; कांद्याची शेती करायची की नाही ? कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

onion market

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याला रास्त भाव मिळत नाहीये . दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा उत्पादकांना आश्रू अनावर झाले आहेत. गतवर्षी पाऊस आणि पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला होता आणि यंदा मंडईची व्यवस्था. अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांना खर्चापेक्षा कमी दराने कांदा विकावा लागत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च 15 रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त … Read more

error: Content is protected !!