कांद्याला आले कोंब आता तरी सरकार लक्ष देणार का ? शेतकऱ्याने कांद्यावर रेखाटली मोदींची चित्रे

Modi On Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी बनला आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला उत्पादन खर्चही निघेना अशी स्थिती असल्यामुळे इथून पुढे कांदा लागवड करायची की नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच नाशिकमधल्या एका शेतकऱ्याने सरकारचे कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कांद्यावर कलाकुसर केली आहे. या शेतकऱ्याने २० … Read more

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; भावही नाही, साठवणुकीचा कांदाही सडू लागलाय…

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या वाढत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना 8 ते 10 रुपये किलोने कांदा विकावा लागत आहे. एकीकडे भाव कमी मिळत आहेत तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी एप्रिलपासून भाव वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा आता ३० ते ४० टक्के सडला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना … Read more

Onion Market Price : कांद्याची आवक चांगली ! काय आहे दराची स्थिती ? पहा आजचे बाजारभाव

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याला मिळणाऱ्या कमी दरामुळे कांदा (Onion Market Price) उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवाय राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे चाळीतलया साठवणुकीच्या कांद्यावर देखील परिणाम होत आहे. अशा स्थितीत कांदा उत्पादकांना सरकारने दिलासा द्यावा अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. दरम्यान आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा … Read more

कांदा उत्पादकांना मिळणार का दिलासा ? नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयल यांना पत्र

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याचा दर घसरल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांना पात्र लिहिले आहे. याद्वारे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रिक टन काद्यांची खरेदी किंमत … Read more

साठवणूक केलेला कांदा सडतोय; कांद्याची शेती करायची की नाही ? कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

onion market

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याला रास्त भाव मिळत नाहीये . दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा उत्पादकांना आश्रू अनावर झाले आहेत. गतवर्षी पाऊस आणि पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला होता आणि यंदा मंडईची व्यवस्था. अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांना खर्चापेक्षा कमी दराने कांदा विकावा लागत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च 15 रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त … Read more

Onion Market Price : सोलापूर बाजार समितीत देखील कांद्याचे भाव घसरले ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भाव अनुसार आज कांद्याला सर्वाधिक 1900 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे. हा दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11,315 क्विंटल कांद्याची ( (Onion Market … Read more

Onion Market Price : कांद्याचे भाव स्थिर; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार आज कांद्याला (Onion Market Price) कमाल 2200 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 18,600 क्विंटल लाल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली. याकरिता किमान … Read more

Onion Market Price : कांद्याचे भाव स्थिर : पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील प्राप्त कांदा (Onion Market Price) बाजारभावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 2100 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज सोलापूर बाजार समितीत 11444 क्विंटल कांद्याची आवक झाली याकरिता किमान भाव 100, (Onion Market … Read more

Onion Market Price : कांद्याचे भाव स्थिर ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा (Onion Rate Today) बाजार भावानुसार आज कांद्याला कमाल दर 2100 रुपये इतका मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज या बाजार समितीत 8074 क्विंटल लाल कांद्याची (Onion Rate Today) आवक झाली याकरिता … Read more

Onion Market Price : आज नागपुरात मिळला कांद्याला ज्यादा दर; जाणून घ्या कांदा बाजारभाव

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 2400 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Onion Market Price) इथे मिळाला असून आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 600 क्विंटल कांद्याची आवक झाली याकरिता … Read more

error: Content is protected !!