Onion Market Price : कांद्याची आवक चांगली ! काय आहे दराची स्थिती ? पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याला मिळणाऱ्या कमी दरामुळे कांदा (Onion Market Price) उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवाय राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे चाळीतलया साठवणुकीच्या कांद्यावर देखील परिणाम होत आहे. अशा स्थितीत कांदा उत्पादकांना सरकारने दिलासा द्यावा अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

दरम्यान आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 2100 रुपयांचा कमाल भाव मिळाला. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 16090 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 100, कमाल भाव 2100 तर सर्वसाधारण भाव 900 रुपये इतका मिळाला आहे.

तर आज सर्वाधिक आवक देखील सोलापूर (Onion Market Price) बाजार समितीतच झाली आहे. दरम्यान शुक्रवारी सर्वाधीक आवक राहुरी बाजार समितीत झाली होती. ही आवक 35518 इतकी होती.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
17/09/2022
कोल्हापूर क्विंटल 3339 500 1800 1000
सोलापूर लाल क्विंटल 16090 100 2100 900
पंढरपूर लाल क्विंटल 734 100 1600 800
साक्री लाल क्विंटल 2765 300 1075 750
भुसावळ लाल क्विंटल 4 800 800 800
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 210 400 1600 1000
पुणे- खडकी लोकल क्विंटल 15 1000 1400 1200
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 8 1200 1200 1200
पुणे-मोशी लोकल क्विंटल 277 700 1200 950
जामखेड लोकल क्विंटल 388 100 1500 800
येवला उन्हाळी क्विंटल 6000 100 1331 800
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 5000 150 1335 825
लासलगाव उन्हाळी क्विंटल 6540 500 1381 1125
चांदवड उन्हाळी क्विंटल 6700 560 1451 820
मनमाड उन्हाळी क्विंटल 2700 500 1270 1000
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 12940 300 1655 1200
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 3680 500 1150 875
नामपूर उन्हाळी क्विंटल 11507 90 1430 1200
error: Content is protected !!